लॉकडाऊन- २ मध्ये सरकारकडून नियम आणखी कठोर
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.
Apr 15, 2020, 12:24 PM ISTअर्थव्यवस्था पुनरुज्जीवनासाठी तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन
समिती ३० एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे.
Apr 14, 2020, 01:05 PM IST
वाशिममध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बॅंकेतून पैसे काढण्यास लोकांची गर्दी
सोशल डिस्टन्सिंगकडे स्थानिक प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार का ?
Apr 13, 2020, 02:00 PM ISTदेशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, केंद्र सरकारने मंत्र्यांना दिले हे आदेश
केंद्र सरकारचे सर्व मंत्री आजपासून मंत्रालयात आपापले कामकाज संभाळतील.
Apr 13, 2020, 08:50 AM ISTसांगलीतील तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील २५ व्यक्ती रुग्णालयात
२५ व्यक्तींना मिरजेतील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आलं
Apr 13, 2020, 08:06 AM ISTअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 'या' आस्थापनांना कामाची परवानगी
१५ विविध उद्योग सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय
Apr 13, 2020, 07:41 AM ISTदेशात कोरोना चाचणीचा आवाका वाढणार, बनलाय मेगा प्लान
देशाच्या कानाकोपऱ्यात चाचण्या केंद्रांचे जाळे उभारणार
Apr 13, 2020, 07:07 AM ISTकोरोनापेक्षा 'हे' भयंकर... सरकारच्या हेल्पलाईनवर बाल अत्याचार आणि हिंसाचाराबद्दल ९२,००० फोन कॉल
लॉकडाऊनच्या काळात समोर आलेली धक्कादायक माहिती
Apr 9, 2020, 01:46 PM IST१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन हटवण्याबाबत अशी असेल सरकारची रणनीती
१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन हटवायचा असेल तर काय आहे सरकारची रणनीती...
Apr 6, 2020, 06:30 PM ISTसावध व्हा! 'हे' आहेत कोरोनाचे देशातील १० 'हॉटस्पॉट'
या ठिकाणांवर कोरोनाचा धोका अधिक बळावत चालला आहे
Mar 31, 2020, 09:39 AM IST
सॅनिटायझरबाबत सरकारचा 'हा' मोठा निर्णय
सॅनिटायझरचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 19, 2020, 10:49 PM ISTकोरोनावर मात करण्यासाठी 'रोल्स रॉयस', 'फोर्ड'ची अशी होणार मदत
प्रशासनाने मागितला मदतीचा हात
Mar 17, 2020, 02:06 PM IST
कोरोनामुळ राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा विचार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
Mar 17, 2020, 12:33 PM ISTविद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ग्रामीण भागातील शाळा बंद
ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजही बंद राहणार
Mar 16, 2020, 05:39 PM ISTमुंबईवर कोरोनाची टांगती तलवार, सरकार किती गंभीर?
मुंबईत जर कोरोना पसरला तर परिस्थिती हाताबाहेर जावू शकते याचं गांभिर्य सरकारला अजून आलेलं नाही का?
Mar 16, 2020, 04:01 PM IST