'Period Cramps फक्त मुंबई- दिल्लीच्या मुलींना येतात, इतरांना...'; गोविंदाच्या लेकीचं वादग्रस्त वक्तव्य
Govinda's Daughter on Period Cramps : गोविंदाच्या लेकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुंबई आणि दिल्लीच्याच मुलींना Period Cramps येतात असं म्हटलं आहे.
Dec 29, 2024, 11:26 AM IST