gram panchayat election

ग्रामपंचायतीत मनसेचा विजय, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

  ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Gram Panchayat Election Results) जाहीर झाला. यामध्ये  मनसेने (MNS) दोन आकडी ग्रामपंचायतीत आपली सत्ता स्थापन केली आहे.  

Jan 21, 2021, 07:12 AM IST

निवडणूक जिंकली आणि पत्नीने चक्क खांद्यावरुन काढली पतीची मिरवणूक

निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election) एखादा नेता निवडून आला तर कार्यकर्ते त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष करतात. मात्र, येथे महिलेने आपल्या पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली.

Jan 19, 2021, 11:06 AM IST

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात 'आप'ची एंट्री, ग्रामपंचायत निवडणुकीत पाच उमेदवार विजयी

 लातूर (Latur) या जिल्ह्यात काँग्रेसचे (Congress) वर्चस्व आहे.  या ठिकाणी आम आदमी ( Aam Aadmi Party) पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे. 

Jan 19, 2021, 08:02 AM IST

ग्रामपंचायत निवडणूक: पाहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला किती जागा?

पाहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला किती जागा

Jan 18, 2021, 07:32 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : एक दुर्दैवी घटना, दुसरी एकदम बेस्ट

सोलापूर ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Solapur, Gram Panchayat Election) मतदानाच्या दिवशीच एक दुर्दैवी घटना घडली.  

Jan 15, 2021, 09:43 PM IST

शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खानापूर ( Khanapur) गावात मात्र हा फार्मूला बाजूला ठेवण्यात आला आहे.  

Jan 6, 2021, 02:15 PM IST

एक गाव लय भारी, बोपगावाची रीतच न्यारी

गावपातळीवरचं राजकारण म्हटले की बिनविरोध निवडणूका होणे तसे अशक्य. पण...

Jan 6, 2021, 01:23 PM IST
Baramati NCP MP Supriya Sule Felicitate Sarpanch On Elected Unopposed In Gram Panchayat Election PT3M7S

बारामती । बिनविरोध निवडणून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

Baramati NCP MP Supriya Sule Felicitate Sarpanch On Elected Unopposed In Gram Panchayat Election

Jan 5, 2021, 04:30 PM IST

७५ वर्षीय आजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

 ७५ वर्षीय आज्जी (75 year old Grandmother) ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात (Gram Panchayat election candidate) उतरल्यायत.  

Dec 31, 2020, 01:23 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : ऑफलाइन अर्ज भरण्यास परवानगी

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत (Gram Panchayat Election) महत्वाची बातमी.  

Dec 30, 2020, 06:57 AM IST

नाशिक : लोकशाहीची अक्षरशः हत्या, २ कोटी ५ लाखांत सरपंचपदाचा लिलाव

नाशिक जिल्ह्यात लोकशाहीत धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत (Umrane Gram Panchayat Election) सरपंचपदासाठी (Sarpanc) चक्क लिवाल झाला.  

Dec 29, 2020, 07:32 AM IST

सरपंचपद : सर्व आरक्षण सोडती रद्द; निवडणुकीनंतर पुन्हा नव्याने होणार प्रक्रिया

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी (Sarpanch election) झालेल्या आरक्षण सोडती रद्द (All reservation draws canceled) करण्यात आल्या आहेत. 

Dec 16, 2020, 10:30 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सरपंच आरक्षण सोडत

याआधी निवडणुकीच्या आधीच सरपंच आरक्षण सोडत काढली जात होती.

Dec 15, 2020, 02:16 PM IST