gram panchayats

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी, या दोन पंचायत समित्यांसह १६ ग्रामपंचायतींना पुरस्कार

केंद्र सरकारच्यावतीने दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार (National Panchayat Award) जाहीर झाले आहेत. राज्याच्या विविध भागातील १६ ग्रामपंचायतींनी विविध गटांमध्ये पुरस्कार मिळवत उत्तुंग कामगिरी केली आहे.

Apr 3, 2021, 07:39 AM IST

राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान 

Jan 15, 2021, 08:31 AM IST

राज्यात ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तारीख जाहीर

राज्यात ६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका होत आहे. 

Jul 30, 2019, 09:33 PM IST

'कुटुंबातील सदस्याने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण केल्यास लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द'

सावध राहा । ...तर नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्यांचं पद रद्दच होणार

Sep 20, 2018, 07:39 PM IST

पुणे: जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या विविध नागरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये अनपेक्षीत कौल पहायला मिळाले आहेत. त्यामुळे या वेळी ग्रामपंचात निवडणुकांमध्ये जनतेचा कौल काय असणार याबाबत उत्सुकता आहे.

May 27, 2018, 09:26 AM IST

पुणे जिल्ह्यात ९७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. जिल्हातील बारा तालुक्यांतील ९७ ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक होत आहे. 

Dec 26, 2017, 10:37 AM IST

राज्यातील ७५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.

Oct 7, 2017, 08:05 AM IST