Home Gardening Tips: हिरव्या मिरचीचा वापर जवळजवळ सर्व भाज्यांमध्ये आणि चमचमीत अन्नपदार्थांमध्ये केला जातो. बाजारात हिवाळ्यात भाज्या महाग होतात. तसेच आजकाल भाजी विक्रेते अस्वच्छ पाण्याने भाजी धुवतानाचे व्हिडिओ समोर येत असतात. हे टाळण्यासाठी तुम्ही सोप्या किचन गार्डनिंग टिप्स वापरून घरच्या घरी हिरव्या मिरचीची लागवड करू शकता.
जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल, तर लाल मिर्ची पावडरऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा. ती शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते.
Weather Update News : राज्यातून गेल्या काही दिवसांपासून बोचरी थंडी गायब झाली आहे. मार्च महिन्याला सुरु व्हायला अवघे काही दिवस आहे. अशात उन्हाच्या झळा लागायला लागल्या आहे. सर्वसामान्याची उन्हाळ्यात गोडी देणारा आणि घशा सुकविणारा लिंबू सरबत आता तुमच्या खिशाला कात्री लावणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मिरचीच्या पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मिरचीचे पीक धोक्यात आले आहे.