green peas side effects

हिरवे वाटाणे आरोग्यासाठी फायदेशीर की तोट्याचे?

लोकांना हिवाळ्यात मटारची भाजी खायला आवडते. पण आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. ही भाजी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही चांगली काम करते. पण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे देखील हानिकारक आहे. त्यामुळे जास्त खाणे टाळावे.

Jan 18, 2024, 05:29 PM IST

'या' लोकांनी हिरवे वाटाणे खाऊ नयेत?

Green Peas : हिवाळा सुरु झाला की, बाजारात ताज्या आणि हिरव्या भाज्या आपल्याला आकर्षित करतात. गाजर, वाटाणे याची आवक हिवाळ्यात वाढते. मग अशात हिरवे वाटाण्यांपासून पदार्थ घरोघरी बनतात. वाटाणे खाण्याचे जसे फायदे आहेत. तसंच काही लोकांनी हिरवे वाटाणे खाणे टाळले पाहिजे. 

Jan 7, 2024, 04:10 PM IST

हिवाळ्यात स्वस्त मिळतो म्हणून मटार चवीने खाताय? 3 पद्धतीच्या लोकांसाठी विषासमान

Winter Green Peace : अशा काही आरोग्य समस्या आहेत ज्यामध्ये हिरवे वाटाणे खाल्ल्याने तुमचे खूप नुकसान होऊ शकते.

Dec 15, 2023, 06:01 PM IST

'या' लोकांनी चुकूनही खावू नये हिरवा मटार; होईल नुकसान

'या' लोकांनी चुकूनही खावू नये हिरवा मटार; होईल नुकसान

Dec 3, 2023, 06:12 PM IST

जेवणात फ्रोजन वाटाणे वापरत असाल तर सावधान! याचे तोटे जाणून घ्या

मटार फक्त थंडीच्या दिवसात येतात, म्हणून ते टिकवण्यासाठी लोक फ्रीझरमध्ये मटार ठेवतात किंवा फ्रोजन मटार वापरतात.

Dec 25, 2021, 07:42 PM IST

Green Peas Side Effects: तुम्हीही वाटाण्यांचा वापर करत असाल तर सावधान

वाटाणे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. यामुळे फायटिक ऍसिड आणि लेक्टिन पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणतात.

Dec 4, 2021, 11:01 PM IST