grenade attack

साखरझोपेतच चिमुकल्याचा दुर्देवी अंत| दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यानं काळजाचा तुकडा हिरावला

दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री राजौरी येथील भाजप नेते जसबीर सिंह (bjp leader Jasbir Singh) यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला.

Aug 14, 2021, 06:28 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF टीमवर ग्रेनेड हल्ला, जवानांसह नागरिक जखमी

पाकिस्तानचे तीन ड्रोनही नष्ट करण्यात सुरक्षा दलाला यश

Jul 30, 2021, 03:08 PM IST

कुरापती सुरुच; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला; ६ जण जखमी

मार्केटमध्ये एका रेशन डेपोजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.

May 5, 2020, 04:55 PM IST
 Jammu Kashmir Sopor 15 Injured In Grenade Attack PT3M40S

काश्मीर | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १५ नागरिक जखमी

काश्मीर | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १५ नागरिक जखमी

Oct 28, 2019, 07:40 PM IST

श्रीनगरमध्ये दशतवादी हल्ला, सहा जवान जखमी

श्रीनगरमधील करण नगर भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ पथकावर हल्ला केला. 

Oct 26, 2019, 11:11 PM IST

दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर जवानांचा जल्लोष

जम्मू काश्मीरमध्ये बारा तासांत विविध ठिकाणी घडल्या घटना 

 

Sep 28, 2019, 06:35 PM IST

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला, ७ जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात दोन नागरिक ठार झाले असून सात जवान जखमी झालेत. पोलीस पार्टीवर दहशवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. 

Sep 21, 2017, 01:12 PM IST

जम्मू -काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला, ४ जवान जखमी

जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात चार जवानांसह आठ जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

Jul 29, 2015, 02:28 PM IST

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ८ जखमी

जम्मूतील अरनिया सेक्टरमध्ये हल्ल्याला दोन दिवस झाले नाही तो शनिवारी दुपारीश्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात संशयीत अतिरेक्यांनी ग्रेनेड हला केला.या हल्ल्यात ८ लोक जखमी झालेत.

Nov 29, 2014, 05:56 PM IST