groom

लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीमध्ये भयंकर भांडणं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

व्हिडीमध्ये लग्नासाठी स्टेवर उभ्या असलेल्या वधू-वरांमध्ये एका छोट्या गोष्टीवरून भांडणं सुरु झाली, ज्यामुळे हे वाद लग्न तुटण्यापर्यंत पोहोचलं.

Apr 26, 2022, 05:34 PM IST

वरमालाच्या वेळी नववधू असं काही म्हणाली, ऐकून नवरदेवानं उचललं टोकचं पाऊल

जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली, तेव्हा मात्र मुलीने लग्न करण्यासाठी नकार दिला.

Mar 30, 2022, 09:32 PM IST

लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या भावाचा जडला नववधूवर जीव, पुढची कहाणी खूपच रंजक

लग्नासंबंधीत अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत, ज्या ऐकून आपल्याला कधी हसू येतं तर कधी डोळ्यात पाणी.

Mar 28, 2022, 09:09 PM IST

वरमालादरम्यान वराने खाली वाकून केलं असं कृत्य! पाहून वधूला सर्वांनसमोर व्हावं लागलं, लाजिरवाणं

आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की, असं नक्की या नवऱ्यानं काय केलं असावं? तर यासाठी हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच

Mar 14, 2022, 07:12 PM IST

भरलग्नात चिडलेल्या नववधूचं असं रुप पाहून तुम्हाला ही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जो एका लग्नातील आहे. ज्यामध्ये नववधू लग्नात हाय वोल्टेज ड्रामा करताना दिसत आहे.

Mar 14, 2022, 04:26 PM IST

Fact Check : सरकारी नोकरी म्हणून हुंड्याची मागणी करणं अखेर ठरलं एक नाटक, नक्की काय घडलं पाहा व्हिडीओ

'...सरकारी नोकरीवाला नवरा हवा असेल, तर तुम्हाला हुंडा द्यावाच लागेल आणि मला तो हवाय.'

Mar 11, 2022, 08:53 PM IST

लग्नात नववधुच्या प्रियकराची Entry, अखेर रक्ताने माखलेल्या शर्टातच घ्यावी लागली Exit

हा तरुण लग्नात येऊन सगळ्यांसमोर नववधूला थांबवतो आणि म्हणतो...

Mar 9, 2022, 08:33 PM IST

बायकोला मेकअप आवडला नाही म्हणून थेट बुलडोजर घेऊन आला... पण का?

मेकअप करताय सावधान! तुमचा मेकअप आवडला नाही तर काय होऊ शकतं पाहा

Mar 7, 2022, 07:14 PM IST

माहेरी गेलेली बायको परतलीच नाही, अखेर नवरा आणायला गेला तेव्हा तोंडावर म्हणाली, 'तु मला...'

नवऱ्याने कोर्टाचे दार ठोठावले. ज्यावर कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

Mar 3, 2022, 06:52 PM IST

भरलग्नात नवरदेवानं नववधूच्या लावली कानशिलात, यात नेमकी चूक कुणाची, पाहा व्हिडीओ

लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं असं काही केलं जे पाहून नेटीजन्स देखील त्याच्यावर संतापले आहेत.

Feb 28, 2022, 07:34 PM IST

लग्नात 'झुकेगा नही साला' म्हणणाऱ्या नवऱ्याला, नववधुने चांगलाच शिकवला धडा, पाहा व्हिडीओ

सध्या सर्वांनीच साऊथ स्टार अल्लु अर्जुनच्या पुष्पा सिनेमाला डोक्यावर घेतली आहे. यामधील गाणी, डायलॉग आणि अभनियाने सगळ्याच लोकांना भूरळ पाडली आहे.

Feb 26, 2022, 06:56 PM IST

वरमालाच्या विधीनंतर नवरदेवाची पोल खोल, संतापलेल्या वधूकडून लग्नास नकार, नक्की काय आहे हे प्रकरण

जर त्या नववधूला लग्नातच समजलं की, तिच्या नात्याची सुरुवात एका खोट्या गोष्टीने होतेय, तर?

Feb 24, 2022, 10:32 PM IST

ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंचाला आमदार झाल्यासारखं नाही, 'नवरा-बायको' व्हावंस वाटलं...

मागील एक वर्षापासून सविता आणि ते दिलीप कांडली ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच म्हणून एकत्रित काम करत आहेत.

Feb 21, 2022, 08:07 PM IST

रागावलेल्या नववधूसोबत नवरदेवानं असं करायला नको हवं होतं... पाहा नक्की काय घडलं

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरदेव आणि नवरी काहीतरी विधी करत आहेत.

Feb 20, 2022, 06:59 PM IST