gst

टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हीही खोटी बिलं सादर करता? सावधान...

राजस्व विभाग आता आयटीसीच्या दाव्यांवर अधिक सखोल चौकशी करणार आहे

Jan 28, 2019, 12:01 PM IST

जीएसटी परिषदेत छोट्या व्यापाऱ्यांसाठी मोठे बदल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेमध्ये छोट्या व्यापाऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Jan 10, 2019, 04:45 PM IST

... या अभिनेत्याची ऍक्सिस आणि आयसीआयसीआय बॅंकेची खाती सील

२००७-०८ मध्ये विविध उत्पादनांच्या जाहिरातींसाठी आणि ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून महेश बाबू यांनी जी कामे केली. त्याचा सेवा कर त्यांनी अद्याप भरलेला नाही.

Dec 28, 2018, 10:47 AM IST

लवकरच जीएसटीचा एकच दर; अरुण जेटलींचे संकेत

तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपचा मवाळ पवित्रा

Dec 24, 2018, 03:53 PM IST

म्हणून कलाविश्वाने मानले मोदींचे आभार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवन येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती

Dec 23, 2018, 01:07 PM IST
Delhi Actor Anupam Kher On GST Council Full List Of Rates Cuts. PT1M36S

दिल्ली | जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

दिल्ली | जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
Delhi Actor Anupam Kher On GST Council Full List Of Rates Cuts.

Dec 22, 2018, 07:30 PM IST
GST Council Meeting 33 Items Moved From 18 Percent GST Slab Update. PT15M59S

दिल्ली | नव्या वर्षात कोणत्या वस्तू होणार स्वस्त ?

दिल्ली | नव्या वर्षात कोणत्या वस्तू होणार स्वस्त ?
GST Council Meeting 33 Items Moved From 18 Percent GST Slab Update.

Dec 22, 2018, 06:35 PM IST
Mumbai Shivaji Maharaj Statue Memorial will be built in Arabian Sea PT3M4S

मुंबई | सागरी शिवस्मारकावरही जीएसटीचा बोजा

Mumbai Shivaji Maharaj Statue Memorial will be built in Arabian Sea

Dec 21, 2018, 10:20 AM IST

शिवस्मारकालाही 'जीएसटी'चा फटका; खर्चात हजार कोटींहून अधिक वाढ

शिवस्मारकाच्या वाढीव खर्चात तब्बल ३०९ कोटी रुपये जीएसटीवर खर्च होणार

Dec 21, 2018, 08:50 AM IST

घरे महागणार, कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल तर फ्लॅटवर १२ टक्के जीएसटी

अनेक ग्राहक पूर्णपणे तयार झालेल्या सदनिकाच विकत घेण्याला प्राधान्य देतात.

Dec 20, 2018, 07:50 PM IST

९९ टक्के वस्तूंवर १८ टक्क्यांपेक्षा कमी जीएसटी लागणार : मोदी

९९ टक्के वस्तूंवर १८ टक्क्यांपेक्षा कमी जीएसटी लागणार असल्याचे आश्वासन मोदी यांनी दिले आहे.  

Dec 18, 2018, 04:46 PM IST

गृहनिर्मिती खर्च कमी होण्याची शक्यता, जीएसटी परिषदेतील निर्णयाकडे लक्ष

ऐशोआरामासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरच यापुढे २८ टक्के जीएसटी आकारला जाण्यावरही या बैठकीत विचार केला जाईल.

Dec 14, 2018, 09:56 AM IST

बाजारात सोनं जीएसटीशिवाय विकलं जातंय?

तफावतीच्या दरामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम

Nov 3, 2018, 11:34 AM IST

सराफ बाजारात विना जीएसटीचे व्यवहार उघडपणे सुरूच

 मुंबईत सोन्याचा प्रतितोळा दर ३३ हजारांवर पोहचलाय.

Nov 2, 2018, 04:42 PM IST

जीएसटी चुकवणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

खोटी बिलं सादर करुन जीएसटी बुडवण्याचा प्रयत्न

Oct 28, 2018, 01:24 PM IST