gudi padwa 2023

Anushka Sharma नं गुढी पाडव्यानिमित्तानं दिली 'या' मराठमोळ्या पदार्थाला पसंती

Anushka Sharma नं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं कोणती मराठी डिश खाल्ली ते सांगितलं आहे. अनुष्कानं यंदाचा गुढी पाडवा हा मराठमोळ्या अंदाजात साजरा केला आहे. दरम्यान, अनुष्का शर्मानं शेअर केलेला फोटो हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Mar 23, 2023, 02:09 PM IST

Swami Samarth Prakat Din 2023 : आयुष्याला योग्य दिशा देणारी स्वामी समर्थांची 'ही' वचनं कायम लक्षात ठेवा

Swami Samarth Prakat Din 2023 : चला तर मग जाणून घेऊया स्वामींच्या काही वचनांबद्दल, ज्यामुळं तुमचं आयुष्यच बदलेल. 

 

Mar 23, 2023, 08:04 AM IST

Swami Samarth Prakat Din 2023 : दुहेरी योग! गुरुवारी स्वामी समर्थ प्रकट दिन, गुढीपाडव्या मुहूर्तावर फळ महोत्सव साजरा, पाहा फोटो

Swami Samarth Prakat Din 2023 : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया (shree swami samarth prakat din 2023 date)असतो. यंदा दुहेरी योग (#gudipadwa2023) घडून आला आहे. 

Mar 22, 2023, 03:06 PM IST

Gudi Padwa 2023 : Kokanheartedgirl अंकिता वालावलकरचा गुढी पाडवा लूक तुफान व्हायरल

Gudi Padwa 2023 : गिरगावची शोभायात्रा अंकिसाठी नवी नाही. पण, यंदाचं वर्ष तिच्यासाठी खास ठरलं. कारण, गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना वर्षभरात अंकिता सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये आली आहे.

 

Mar 22, 2023, 02:29 PM IST

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला सजलं विठू-रखूमाईचं मंदिर; विठुरायाचं रूप डोळ्यात टिपण्यासाठी पाहा 'हे' सुंदर फोटो

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरांमध्येही भक्तिमय (Gudi Padwa Celebration in Marathi) वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर येथील मंदिरात ही फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची सजावट करण्यासाठी नानाविध (Pandharpur Vithu Rakhumai Mandir) फुलांचा वापर करण्यात आला आहे. 

Mar 22, 2023, 12:40 PM IST

Gudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण सध्या सगळीच दिमाखात साजरा होतो आहे. तेव्हा अनेक सेलिब्रेटीही (Marathi Celebrity 2023) सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सध्या अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आपल्या लेकीसह जिजासह (Urmila Kothare Jizah Kothare) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

Mar 22, 2023, 11:53 AM IST

Gudi Padwa 2023 : आई भवानी तुझ्या कृपेनं... ; गिरगावच्या शोभायात्रेत साकारली तुळजाभवानी

Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : गिरगावमध्ये सकाळपासूनच अनेकांनी या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी धाव मारली.

Mar 22, 2023, 11:37 AM IST

Gudi Padwa 2023 : Royal Enfield वरून ती आली... तिनं जिंकलं; गिरगावचा पाडवा गाजवणाऱ्या चारचौघी...

Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : यंदाही गुढी पाडव्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात तरुणांनी गिरगावातील शोभायात्रेला हजेरी लावली. यावेळी काही चेहऱ्यांवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.

 

Mar 22, 2023, 10:09 AM IST

Dombivali Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...

Gudi Padwa Aksash Thosar in Dombivali Shobhayatra 2023: आज गुढीपाडव्याचा सण सगळीकडेच (Gudi Padwa Shobha Yatra 2023) उत्साहानं साजरा होतो आहे. तेव्हा मराठी सेलिब्रेटींनीही यावेळी शोभायात्रांमध्ये सहभाग दाखवला आहे. अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar Gudi Padwa) यांनंही डोबिंवलीच्या शोभयात्रेत आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. 

Mar 22, 2023, 09:58 AM IST

Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

Gudi Padwa Real Estate Offers 2023: आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (Gudi Pawda 2023 Muhurat) तुम्ही घर बुक करायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी आज रिअल इस्टेस्ट कंपन्यांकडून भन्नाट ऑफर्स आहेत. तेव्हा वाट कसली पाहत आहात. आजच 'या' ऑफर्स जाणून घ्या आणि आपल्या कुटुंबियांसमवेत घर बुक करायचा विचार नक्की करा. गुढीपाडव्याच्या(Gudi Padwa Real Estate) मुहूर्तावर 'या' आहेत भन्नाट ऑफर्स. 

 

Mar 22, 2023, 08:58 AM IST

Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याचा मुहूर्तावर आज Gajkesari Rajyog, 'या' राशींच्या लोकांना धनलाभ

Gudi Padwa 2023 : गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर ग्रहांचाही अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषानुसार (Guru Chandra Yuti in Meen 2023 ) गजकेसरी राजयोगमुळे 6 राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

Mar 22, 2023, 08:58 AM IST

Gudi Padwa 2023 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह आणि शोभायात्रा, घरोघरी दारी उभारली गुढी

Gudi Padwa 2023 : साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास केलीय. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. (Gudi Padwa in Maharashtra) आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं.

Mar 22, 2023, 08:19 AM IST

Chaitra Navratri 2023 : गुढीपाडवासोबतच आज चैत्र नवरात्री, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि विधी

Navratri 2023 Ghatsthapna Shubh Muhurt : गुढीपाडवासोबत (Gudi Padwa 2023 ) आज चैत्र नवरात्रीला सुरुवात होतं आहे. या दुहेरी योगासोबत नवरात्रीत ग्रहांचा दुर्मिळ संयोग असणार आहे. अशा या दुहेरी सणाचा आनंद घेत असताना चैत्र नवरात्रीसाठी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घ्या एका क्लिकवर  

Mar 22, 2023, 08:14 AM IST

Gudi Padwa Gold Rate: सोनं खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त; जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

Gudi Padwa 2023 Gold Price Today: आज सोन्याची खरेदी करण्यासाठीही योग्य मुहुर्त आहे. त्याचप्रमाणे आज सोन्याच्या (Gold Price Today) किमतींमध्येही आज घसरण पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे दर हे कालच्या (Gold Rartes Gudi Padwa Muhurat) दरांपेक्षा थोडेसे कमी आहेत परंतु अद्यापही सोन्याचे दर हे 60 हजारांच्या पार आहेत.

Mar 22, 2023, 08:13 AM IST

Gudi Padwa 2023 Rangoli Designs : उभारा विजयाची गुढी अन् दारात काढा सुरेख रांगोळी, झटपट आणि सोपे डिझाईन, पाहा VIDEO

Gudi Padwa 2023 Rangoli Designs Video: येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..अशा या आनंदाचा सणी दारावर सुरेख रांगोळीसाठी या सोप्या रांगोळी डिझाईन आणेल तुमच्या अंगणात आनंद...

Mar 22, 2023, 07:42 AM IST