gujarat riots

"आमचा वेळ वाया घालवू नका", मोदींवरील Documentary च्या आधारे BBC वर बंदीची मागणी केल्याने Supreme Court संतापलं

Supreme Court BBC Ban: British Broadcasting Corporation वर बंदीची मागणी करणारी हिंदू सेनेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 'आमचा वेळ वाया घालवू नका' अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. 

 

Feb 10, 2023, 03:30 PM IST

२००२ गुजरात दंगली प्रकरणाचा अंतिम अहवाल आज सादर होणार

 अंतिम अहवाल गुजरात विधानसभेत आज सादर होणार आहे.

Dec 11, 2019, 07:42 AM IST

अहमदाबाद गुलबर्गा सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज निकाल

२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत अहमदाबादच्या गुलबर्गा सोसायटीत झालेल्या हत्याकांडाप्रकरणी आज विशेष न्यायालय निकाल देणार आहे. 

Jun 2, 2016, 10:56 AM IST

पंतप्रधान मोदींना भेटले म्हणून झुकरबर्गला पाठवले हँड सॅनिटायझर

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं नाराज झालेल्या काही भारतीय अमेरिकन नागरिकांनी निषेध नोंदवलाय. यासाठी एका एक्टिविस्ट ग्रुपनं झुकरबर्गला मोदींच्या भेटीनंतर हात धुण्याचा सल्ला दिलाय. सोबतच तब्बल 250 बॉटल्स हँड सॅनिटायझर पाठवल्या आहेत.

Sep 30, 2015, 02:11 PM IST

गुजरात दंगली प्रकरणी मोदींना माफी मागायची गरज नाही- सलमान

बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची स्तुती केलीय. सलमाननं एका न्यूज वाहिनीसोबत बोलतांना गुजरात इथं २००२मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची काही गरज नाही, असंही म्हटलंय. सलमान म्हणतो जेव्हा कार्टानं याबाबतीत त्यांना क्लीनचिट दिलीय. तर मोदींना मागण्याची गरज नाही.

Jan 20, 2014, 11:17 AM IST

मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसची जोरदार टीका

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसनंही टीका केलीय. मोदींनी मुस्लीमांची केलेली तुलना निंदनीय असून त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. यातून त्यांची मानसिक विकृती दिसत असल्याचीही टीका काँग्रेसनं केलीय. तर मोदींचे मानसिक संतुलन बिघडल्याची जहरी टीका जेडीयूनं केलीय.

Jul 13, 2013, 12:19 PM IST

हो, मी हिंदू राष्ट्रवादी- नरेंद्र मोदी

मी जन्माने राष्ट्रवादी हिंदू आहे आणि राष्ट्रवादी होणे काही गुन्हा नाही, असे रोखठोक मत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Jul 12, 2013, 06:14 PM IST

गुजरात दंगल १० वर्षांची भळभळती जखम

गुजरातच्या रक्तरंजित धार्मिक दंगलीला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ही भळभळती जखम अजूनही सुकलेली नाही. दंगलीत हजारो निरपराधांची शिरकाण करण्यात आली आणि याच दंगलीचा राजकारणासाठी खुबीनं वापरही करून घेण्यात आला. न्यायाच्या दरबारात सुरु आहे युक्तिवादाची लढाई.

Feb 28, 2012, 12:17 AM IST