gujarat titans

वर्ल्ड कपआधी आईच्या कबरीवर गेला 'हा' स्टार खेळाडू

आगामी वर्ल्ड कपसाठी रवाना होण्याआधी राशीदने आईच्या कबरीजवळ गेला अन् मन हलकं केलं.

May 20, 2024, 08:30 PM IST

SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.

May 16, 2024, 08:42 PM IST

विराट कोहलीने आयपीएलमध्ये रचला इतिहास

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात बंगळुरुने गुजरात टायटन्सचा पराभव केला. विल जॅक आणि विराट कोहलीच्या तुफान खेळीच्या जोरावर बंगळुरुने तब्बल 9 विकेटने गुजरातवर मात केली. या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. 

Apr 29, 2024, 11:35 AM IST

DC vs GT: प्लेऑफच्या शर्यतीत कोण मारणार बाजी, पंत की गिल? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024, DC vs GT: आज  दिल्ली आणि   गुजरात एकमेकांशी भिडणार. या दोन्ही संघांचा प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न असणार आहे. पाह आजच्या सामन्यातील पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड...     

Apr 24, 2024, 12:58 PM IST

DC vs GT : शुभमनच्या गुजरातने नावावर केला 'तो' नकोसा रेकॉर्ड

DC vs GT : शुभमनच्या गुजरातने नावावर केला 'तो' नकोसा रेकॉर्ड

Apr 17, 2024, 09:36 PM IST

मॅच तोंडावर असताना गुजरातचे खेळाडू गेले जंगलात, अचानक समोर वाघ दिसला अन्...

Gujarat titans Player in Ranthambore : केन विलियम्सनने रणथंभौर येथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केनने त्यावेळी फोटोला कॅप्शन देखील दिलंय.

Apr 13, 2024, 03:49 PM IST

Shubman Gill: अंपायर कृत्यावर LIVE सामन्यात संतापला शुभमन; गिलवर होणार बंदीची कारवाई?

Shubman Gill: गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा 17 वी ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हा वाद झाल्याचं दिसून आलं. ओव्हरचा शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता. 

Apr 11, 2024, 04:25 PM IST

भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'

भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे. 

 

Apr 11, 2024, 04:15 PM IST

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

'हार्दिक संघात नसणं गुजरातला फायद्याचं, कारण आता कोणी...'; क्रिकेटपटूचं रोखठोक मत

S. Sreesanth on Hardik Pandya:  हार्दिक पंड्याने गुजरातला आयपीएल 2022 मध्ये जेतेपद मिळवून दिलं आणि आयपीएल 2023 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला. मात्र यंदा हार्दिक गुजरातच्या संघात नसणं संघासाठी फायद्याचं असल्याचं एका माजी क्रिकेटपटूने म्हटलं आहे. त्याने असं का म्हटलं आहे जाणून घेऊयात..

Mar 29, 2024, 12:05 PM IST

CSK vs GT सामन्यात शुबमन गिलकडून घडली मोठी चूक; पराभवानंतर कर्णधाराला मोठा झटका!

CSK vs GT Shubman Gill Fined: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर शुभमन गिलला अजून एक मोठा झटका बसला आहे. 

Mar 27, 2024, 01:02 PM IST

Shubman Gill: मला आनंद आहे की...; पराभवानंतर शुभमन गिलच्या वक्तव्याने चाहते हैराण!

Shubman Gill: मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच चेन्नईने गुजरातवर विजय मिळवला आहे. 

Mar 27, 2024, 11:32 AM IST

MI vs GT: पराभवानंतर डग-आऊटमध्ये का संतापलेला रोहित शर्मा? Video Viral झाल्याने खळबळ

IPL 2024 MI vs GT, Rohit Sharma:  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 

Mar 27, 2024, 10:05 AM IST

IPL 2024: 'पांड्याने फार चुका केल्या,' MI च्या पराभवानंतर इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं, 'प्रेशर असतानाही स्वत:...'

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असल्याने सर्वांचं लक्ष होतं. गुजरातने या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली. 

 

Mar 26, 2024, 05:15 PM IST

होली है...! रोहित शर्माची 'धुळवड', खेळाडूंचे फोटो पाहिलेत का?

  होली है...! रोहित शर्माची 'धुळवड', खेळाडूंचे फोटो पाहिलेत का?

Mar 25, 2024, 06:01 PM IST