guy

शुभमन गिल नाही तर 'या'ला डेट करतेय Sara Tendulkar? पार्टीतील फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

सारा तेंडुलकर एका मुलासोबत जबरदस्त पार्टीच्या मुडमध्ये दिसून येतेय. दरम्यान सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, की सारासोबत पार्टी करत असलेला हा मिस्ट्री बॉय नक्की कोण?

Feb 16, 2023, 08:24 PM IST

Optical Illusion : बील भरण्यासाठी मुलाला सापडत नाहीये वॉलेट; तुम्हाला फोटोमध्ये सापडतंय का?

आम्ही तुमच्यासाठी एक असंच Optical Illusion घेऊन आलो आहोत. या फोटोमध्येही तुम्हाला एक खास गोष्ट शोधायची आहे. 

Nov 16, 2022, 07:47 PM IST

'या' कपलनेही केली आता सुष्मिता आणि ललित मोदीची कॉपी?

डेटिंगपुर्वीही ते दोघे रिलेशनशिप्समध्ये होते.

Jul 16, 2022, 06:46 PM IST

त्याने माझ्या कानावर Kiss केलं, आणि...

पुढे काय झालं?

Jun 30, 2018, 02:52 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी

मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.

Sep 6, 2017, 06:48 PM IST

VIRAL : मुलीला पटवण्यासाठी मजनू रस्त्यात गाणं गाऊ लागला आणि...

तुम्ही एखादी कॉलेजगोईंग तरुणी असाल आणि तुमच्या समोर एखाद्या अनोळखी पण हॅन्डसम तरुणानं येऊन 'गुलाबी आँखे जो तेरी देखी...' गाणं गायला सुरुवात केली तर... तुमची काय रिअॅक्शन असेल. 

Nov 7, 2016, 01:13 PM IST

व्हिडिओ : १२ रुपये देणाऱ्याला सोनूनं दिलं गोडं सप्राईज

गेल्याच आठवड्यात फाटक्या अवस्थेत रोडवर गाणं गात फिरणाऱ्या एका प्रसिद्ध गायकाला आपण पाहिलं होतं... हा होता सोनू निगम... सोनूनं या अवतारात येऊन आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक सप्राईज दिलं होतं... पण, सोनूलाच या प्रसंगातून एक आनंददायक अनुभव मिळाला होता तो एका तरुणामुळे... 

May 24, 2016, 07:33 PM IST

VIDEO : कॅमेऱ्यात कैद झालाय अद्भूत शक्तीचा वास!

भुता-खेतांच्या अनेक कथा तुम्ही एव्हाना ऐकल्या असतील... पण, तुमचा या कथा-कहाण्यांवर विश्वास बसला नसेल... पण, आता मात्र असं काही घडलंय ज्यामुळे तुम्ही भुतं असतात की नसतात? या प्रश्नावर पुन्हा एकदा विचार कराल.

Feb 3, 2016, 03:58 PM IST

...हा ठरलाय जगातला सर्वात घाणेरडा सेल्फी!

एक 'सेल्फी' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय... या सेल्फीमध्ये मुलगा एका प्रेतासमोर उभा राहून स्वत:चा फोटो काढताना दिसतोय. असंवेदनशील असा हा सेल्फी याच कारणामुळे सोशल वेबसाईटवर टीकेचा विषय ठरतोय. 

Mar 11, 2015, 11:36 AM IST

पाहा हा व्हिडीओ 'मरणाचा अनुभव'

बाराहजार फूट उंचीवर जाऊन तुम्ही स्कायडाईव्हसाठी हेलिकॉप्टरमधून उडी मारली आणि तुमचं पॅराशूट उघडलंच नाहीतर, काय होऊ शकतं तुमचं?, मात्र अशा अडचणीतही तुमचा जंम्प मास्टर तुमच्या कामी आला तर...

पाहा हा व्हिडीओ 'मरणाचा अनुभव'

Mar 3, 2015, 10:44 AM IST

व्हिडिओ : विचित्र वागणाऱ्या या मुलाचा व्हिडिओ व्हायरल...

या व्हिडिओत दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परीसरात एक तरुण काही विचित्र हरकती करताना दिसतोय. खांद्यावर एक बॅग लटकावलेला हा तरुण महिलांना आणि काही महाविद्यालयीन मुलांना काहीतरी विचारतोय... 

Dec 6, 2014, 04:18 PM IST

'तो' अखेर ती' होणार.. लिंग बदलाला परवानगी

गुवाहाटीच्या २१ वर्षीय विधान बरुआला मुंबई हायकोर्टानं अखेर लिंगबदलाची परवानगी दिली आहे. राज्यात अथवा केंद्रात लिंग बदलण्याला विरोध करण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही.

May 7, 2012, 04:24 PM IST