Hair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
Hair Wash in a week: सध्या उन्हाळा सुरू (Hair Tips in Summer) झाला आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी आपले केस निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हानं आहे. अशावेळी केसांमध्ये घाम येण्याचे प्रमाणही अधिक असते तेव्हा आपल्याला आपल्या केसांना स्वच्छ ठेवणेही (Hair Wash) तितकेच आवश्यक आहे. या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊया की केस धुण्यासाठी आपण आठवड्यातून (How many times I can wash my hair in a week) किती वेळी डोळ्यावरून आंघोळ करणे आवश्यक आहे.
Apr 15, 2023, 12:25 PM ISTHair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...
Hair Care Tips in Summer: आपल्याला उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे (How to take care hair health) बंधनकारक ठरते परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हा चला तर मग जाणून घ्या की उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये (Hair tips for summer Season) तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता.
Apr 6, 2023, 10:13 PM ISTHair Pack : सुंदर मुलायम केसांचं रहस्य दडलंय तुमच्या किचनमध्ये; जाणून घ्या...
Bad Hair Day चा तुम्ही कधी केलाय सामना? सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्हाला हवेत सिल्की आणि चमकदार केस! मग घरच्या घरी बनवा खजुरापासून हेअर पॅक कारण खजूरात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पाहिजे ते पोषकत्वे मिळतात. अशात विचारात असाल तर नक्कीच करा या हेअर पॅकचा वापर नक्कीच होईल फायदा...
Mar 2, 2023, 07:24 PM IST
Skincare After Holi : होळीनंतर चेहऱ्यावरील आणि शरीरावरील रंग कसा काढणार? फॉलो करा 5 सोप्पे उपाय...
Skincare After Holi : होळीचे काही रंग आठवडाभर निघत नाहीत, पण आपल्या घरातच अशा काही गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण त्याच दिवशी हे सगळे रंग काढू शकतो अगादि मॅजिक प्रमाणे... (Skin Care Tricks After Holi)
Mar 1, 2023, 01:07 PM ISTHair Care Tips: घरच्या घरी असा तयार करा Green Tea Herbal Shampoo, केस होतील मुलायम आणि रेशमी
Hair Care Tips: आपल्याला यातून काहीतरी एक सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे त्यातून तुम्ही घरच्या घरी चांगल्यातला चांगला तोही नैसर्गिक पद्धतीनं (Natural Shampoo) शॅम्पू तयार करू शकता.
Feb 19, 2023, 01:25 PM ISTHair Fall Problem:ओले केस असताना कंगवा फिरवल्यावर टक्कल पडते का? जाणून घ्या
Does Combing Wetty Hair Causes Hair Fall? : केसांसंंबंधीच्या अनेक समस्या महिलांना भेडसावत असतात. त्यातून एक समस्या म्हणजे केसांचे गळणे (Hair Fall Problems). त्यामुळे ओले केस असताना कंगवा फिरवावा की फिरवू नये यासंदर्भातही महिलांमध्ये संम्रभ असतो.
Feb 18, 2023, 03:22 PM ISTBaldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM ISTCholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर
Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.
Jan 25, 2023, 01:22 PM ISTdandruff treatment : डोक्यात कोंडा झालाय खाज सुटलीये? हा उपाय एका आठवड्यात करेल काम...एकदा करून पाहाच
केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी खोबरेल तेल देखील खूप प्रभावी आहे. नारळाच्या तेलात लिंबाचा रस चांगला मिसळा आणि रात्री झोपताना केसांच्या मुळांना लावा.
Dec 28, 2022, 09:02 AM ISTWhite Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Dec 5, 2022, 06:37 PM ISTHair Tips: लांब आणि दाट केस मिळवण्यासाठी 'ही' घरगुती मेहेंदी करेल मदत, जाणून घ्या कशी वापराल?
Hair Care Tips : आपल्या केसांची चांगली काळजी घेतली जावी असे आपल्याला कायमच वाटतं असतं. किंबहूना आपलं केस हे किती अमूल्य आहेत. तेव्हा त्यांची निगा राखण्यासाठी आपण एक नाही तर शंभर उपाय करत असतो.
Dec 2, 2022, 06:41 PM ISTWhite Hair Solutions: कमी वयात केस पांढरे झाले? 'हे' 4 घरगुती उपाय केल्यास होतील काळेभोर केस
White Hair Problem कमी वयात केस पांढरे होत असतील तर 'हे' घरगुती उपाय करा, नक्कीच होईल फायदा
Nov 24, 2022, 06:17 PM ISTनखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?, काय आहे सत्य
आपल्या हाताची नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते. मात्र खरंच अशी नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?
Nov 22, 2022, 12:29 AM ISTHair Loss : केसगळतीची 'ही' आहेत मुख्य कारणे, जाणून घ्या ही समस्या कशी दूर करावी
Hair Care Tips : केसगळतीच्या समस्येवर उपाय करण्यासाठी कोणती काळजी घातली पाहिजे याबद्दल जाणून घ्या.
Oct 29, 2022, 02:52 PM ISTSplit ends hair: केसाला फाटे फुटण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात, 'हे' उपाय करून बघा
अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की गुलाब पाण्याच्या मदतीने तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता.
Oct 24, 2022, 07:31 PM IST