Hair Care Tips: केसांमध्ये डँड्रफ झाला आहे का? तर शॅम्पू करताना 'या' गोष्टींचा वापर करा
केस मजबूत राहण्यासाठी डँड्रफ (Dandruff) घालवणं सर्वात महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा महागडी उत्पादनं वापरूनही डँड्रफ जैसे थेच असतो. त्यामुळे नेमकं करावं काय असा प्रश्न पडतो. अशात शॅम्पूसोबत काही गोष्टी वापरल्यास डँड्रफपासून सुटका (Hair Solution) होऊ शकते.
Oct 7, 2022, 01:16 PM ISTWhite Hair: तरुणपणातच तुमचे केस होतायत का पांढरे... करा मग हा उपाय
आज आम्ही तुम्हाला निसर्गिकरित्या केस काळे राहतील या संदर्भात काही टिप्स देणार आहोत...
Oct 3, 2022, 10:19 PM ISTHair Care Tips: डोक्याला खाज सुटल्याने त्रास होतो? हे करा घरगुती उपाय
Get Rid Of Itchy Scalp: आजकाल लोक डोक्याला खाज होण्याचा त्रास होतो. या कारणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याचबरोबर अनेक आजारांमुळे खाज येण्याची समस्या असू शकते.अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करा आणि यातून सुटका करा.
Sep 30, 2022, 02:48 PM ISTकमी वयात जर डोक्यावर पांढरा केस दिसला तर... काय कराल उपाय?
तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होत असतील तर आताच सोडा या वाईट सवयी!
Sep 10, 2022, 11:20 AM ISTHair Care Tips: 'अशा' वेळी केसांना लावू नका तेल, नाहीतर...
आज-काल केस गळती आणि केस पांढरे होणे या समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त आहेत. अनेक वेळा केस वाढण्यावसाठी आपण अनेक प्रयोग करत असतो. मात्र याचा फायदा न होता मोठ्या प्रमाणात तोटाच असतो. त्यामुळे...
Aug 22, 2022, 11:36 AM ISTHair Care Tips: नारळ दुधाने केसांची चांगली वाढ, अशा प्रकारे करा वापर
Coconut Milk For Hair: नारळाच्या दुधाला चांगली चव सते. पण तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते.
Aug 10, 2022, 03:24 PM ISTBeer For Shiny Hair: पिण्यासाठी नव्हे, केस धुण्यासाठी उघडा बिअरची बाटली, जाणून घ्या फायदे
बिअर फक्त ग्लासमध्ये घेऊन पिण्यासाठी नाही, तर केसांच्या वाढीसाठी आणि केस चमकदार बनवण्यासाठीही उपयोगी ठरते.
Aug 10, 2022, 09:32 AM ISTहेयर स्ट्रेटनिंगनंतर केस गळणं किंवा खराब होऊ नयेत म्हणून या गोष्टी करा
तुम्हालाही हेयर स्ट्रेटनिंग करायची सवय? मग या गोष्टी न चुकता पाहाच
Jul 19, 2022, 05:09 PM ISTHair Care Tips: तुम्ही पण केसांना तेल लावत नाही का? जाणून घ्या काय नुकसान होतं
सुंदर दिसण्यासाठी केस निरोगी असणे खूप गरजेचे आहे. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि ते मजबूत आणि चमकदार राहण्यासाठी वेळोवेळी तेल लावले पाहिजे.
Jul 13, 2022, 06:41 PM ISTआजपासून 'या' गोष्टी खाणं बंद करा नाहीतर टक्कल पडायला वेळ लागणार नाही
केस गळणे ही एक कॉमन समस्या झाली आहे. तसे केस गळण्याचे कोणतेही एक कारण नाही पण, तुमच्या आहारात अशी काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचे टक्कल लवकर होऊ शकते.
Jul 5, 2022, 05:50 PM ISTबटाट्याचा असा कराल वापर तर केस होतील घनदाट, मजबूत !
मुलींना लांबसडक आणि काळेभोर केस पसंत असतात.
Aug 5, 2018, 01:26 PM ISTदुतोंडी केसांचा त्रास कमी करणारे नैसर्गिक उपाय
शरीराप्रमाणेच केसांनाही पोषण मिळणं गरजेचे आहे.
Aug 2, 2018, 07:52 PM ISTत्वचेचं आणि केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी गूळ फायदेशीर
पूर्वी उन्हातून आलेल्यांना गूळ पाणी देण्याची प्रथा होती.
Jul 30, 2018, 01:15 PM ISTरूबाबदार दाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय
विराट कोहलीपासून रणबीर कपूर आणि रणवीर सिंहच्या बियर्ड लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Jul 29, 2018, 06:55 PM ISTकेसांच्या आरोग्यासाठी 'लिंबू' फायदेशीर
सौंदर्य म्हणजे केवळ त्वचेची काळजी घेणं पुरेसे नाही.
Jul 25, 2018, 08:29 PM IST