hair care tips

Hair Care Tips : मेहंदी भिजवताना मिसळा 'या' गोष्टी, केसांचा रंग टिकेल दीर्घकाळ

कमी वयात केस पांढरे झाले तर अशावेळी केमिकल केसाला लावणे देखील धोक्याचे असते. अशावेळी मेहंदीमध्ये 5 नैसर्गिक घटक मिक्स करून केस करा काळेभोर.

Nov 24, 2023, 04:18 PM IST

थंडीत केसांमध्ये डॅंड्रफची समस्या का होते?

Dandruff in Winter: टोपी किंवा स्कार्फ घातल्याने केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. थंडीत कमी पाणी प्यायल्याने केसांत शरीर हायड्रेड राहणं कठीण असतं. याचा परिणाम केसांवर होतो. 

Nov 20, 2023, 07:30 PM IST

'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall

केस आपल्या सुंदरता वाढवतात. महिला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत त्यांची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही अनेकांना लांब केस खूप आवडतात. अशात केसांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुमचं ही उत्तर हो असेल तर या सगळ्या प्रदुषणाच्या काळात केसांची अशी काळजी घ्या.

Nov 5, 2023, 05:35 PM IST

घरात रोज वापरात असलेला हा एक पदार्थ थांबवेल केस गळती!

पावसाळ्यात केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे या सामान्य समस्या मानल्या जातात. या ऋतूत केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. बरेच वेगवेगळे उपाय करून पाहिले पण काहीही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला केस गळतीचे घरगुती उपाय सांगणार आहोत...

Sep 13, 2023, 04:07 PM IST

मासिक पाळीत केस धुतल्यास खरंच रक्तस्त्राव कमी होतो, सत्य काय?

Menstrual Cycle Myths: मासिक पाळीच्या दिवसांत खरंच केस धुवावेत का? याबाबत अनेक समजूती आहेत. पण त्या दाव्यामागील सत्यता काय आहे, हे आज जाणून घेऊया. 

Aug 18, 2023, 12:59 PM IST

केसगळती थांबेल काही दिवसातच, नाश्त्यात 'या' पदार्थ्यांचा करा समावेश

केसगळती सुरु झाली की वेळीच रोखणं गरजेचं असतं. यासाठी लोकं लाखा रुपये खर्च करायला तयार असतात. पण नाश्त्यात काही पदार्थ्यांचा समावेश करुनही तुम्ही केसगळती रोखू शकता.

Aug 9, 2023, 04:17 PM IST

ऐन तारुण्यात केस पांढरे झाले तरी घाबरु नका, घरगुती उपायाने दूर होईल समस्या

आपले केस नेहमी काळे, घट्ट आणि मजबूत असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेकदा लोकांचे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात. जेव्हा केस पांढरे होतात  तेव्हा लोक केसांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. अनेक वेळा यानंतरही कोणताही परिणाम दिसून येत नाही. 

Jul 17, 2023, 05:03 PM IST

केस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया. 

Jun 23, 2023, 09:53 PM IST

आठवड्यातून कितीवेळा केस धुणे फायदेशीर?

Hair wash Tips : केसांच्या प्रकारानुसार आणि जीवनशैलीनुसार केस किती वेळा धुवावे हे माहित असले पाहिजे. केस झडणे किंवा केस गळतीची समस्या असते. त्यामुळे आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, हा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो. आपल्यापैकी बहुतेकजण एकतर जास्त शॅम्पू करतात आणि काही लोक आवश्यकतेपेक्षा केस कमी धुतात. 

Jun 23, 2023, 11:02 AM IST

White Hair Home Remedies: पांढऱ्या केसांपासून सुटका कशी कराल? जाणून घ्या घरगुती टिप्स

White Hair Home Remedies: जर तुमचे केस कमी वयातच पांढरे होऊ लागले असतील तर काळजी करण्याची गरज नाही. पांढरे होण्याचे कारण किंवा त्यावर नियंत्रण कसे ठेवू शकता. तसेच पुन्हा नव्याने सफेद केस मिळवता येऊ शकतात,  ते सुद्धा एकम नैसर्गिक पद्धतीने काळेभोर केस करा. 

Jun 9, 2023, 11:44 AM IST

Hair Care Tips : रोज केस गळून टक्कल पडण्याची भीती? मग आहारातील 'या' चुका आताच करा बंद

Hair Care Tips : आजकाल अनेक जणांना केस गळतीची समस्या भेडसावते. याची अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची योग्य काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.

Jun 8, 2023, 05:02 PM IST

White Hair problems : तुम्हीचेही केस पांढरे होतायत? जाणून घ्या कारणं आणि त्यावर उपाय

White Hair : आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काहीजण केसांवर वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजेच केस सरळ करणे, केसांना रंग देणे, यामुळे केसांचे पोषण नीट होत नाही आणि केस लवकर पांढरे होताना दिसतात. जर तुम्हाला पण यामधून सुटका हवी असेल तर जाणून घ्या उपाय... 

Jun 1, 2023, 04:30 PM IST

तुमचे केस पांढरे झालेत का? मग सगळ्यात आधी हे उपाय करा, वाचा कारणं...

white hair Issue : जर तुमचे केस कमी वयातच पांढरे झाले तर तुमच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता असू शकते. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, लहान वयात केस पांढरे होण्याची लक्षणे दिसू शकतात. जाणून घ्या त्यावरील उपाय.. 

May 22, 2023, 04:44 PM IST

टक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरीच करा 'हे' उपाय

Hair Care : बदलत्या जीवनशैलीचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर दिसून येतो. परंतु केस गळतीची समस्या वर्षाच्या बाराही महिने दिसून येते. केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जास्त केस गळत असतील घरगुती तुम्ही काही उपाय करु शकता.

May 10, 2023, 05:52 PM IST

White Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय

एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास  कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Apr 15, 2023, 07:03 PM IST