या '5' घरगुती हेअर मास्कच्या मदतीने कमी करा केसगळतीची समस्या !
केसगळतीचा त्रास दुर्लक्षित केल्यास टक्कल पडण्याचा धोका असतो.
May 8, 2018, 08:29 PM ISTकेसगळतीचा त्रास कमी करून पुन्हा मजबूत केस उगवायला मदत करेल पुदीन्याचे तेल
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण व्हावा याकरिता अनेक उपचार फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश केला जातो.
Apr 25, 2018, 02:51 PM ISTनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या
फावल्या वेळेत किंवा गप्पा मारताना तुम्ही काहीजणांना सतत दोन्ही हाताची नखं एकमेकांवर घासताना पाहिलय का?
Apr 23, 2018, 12:04 PM IST'या' दोन घटकांंच्या मिश्रणाचं तेल दूर करेल केसगळतीची समस्या
सौंदर्यांमध्ये ‘केस’ हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे ‘केसगळती’चा त्रास सुरू झाला की अनेकांच्या जीवाला घोर लगतो. केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर योग्य उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवता येते.
Apr 17, 2018, 04:08 PM ISTकेसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत
केसगळती ही नैसर्गिक प्रकिया आहे.
Apr 16, 2018, 10:20 AM ISTहॅलो डॉक्टर : डॉ. सोनल शहा केसगळती आणि टकलेपणा १० सप्टेंबर २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 08:15 PM ISTनवे केस उगवण्यासाठी गुणकारी आहे हे तेल
हल्ली प्रत्येकाला केस गळीतीची समस्या सतावते. ही समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध केमिकल्स उत्पादनांचा केसांवर भडिमार करतात. मात्र परिणाम काही होत नाही.
Sep 19, 2016, 09:02 PM ISTकेस गळती थाबंवण्यासाठी रोजच्या आहारात हे घ्या..
आपले केस सुंदर दिसावे असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं.
Aug 27, 2016, 06:11 PM ISTकेसगळतीवर फायदेशीर आहे कलौंजीचे तेल
आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे केवळ पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठीच नव्हे तर त्यात औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक म्हणजे. कलौंजी.
Aug 22, 2016, 03:43 PM ISTकेस गळती हेल्मेटही असू शकतं कारण...
दुचाकी वाहन चालवताना हॅल्मेटचा वापर आपल्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, पण त्यामुळे तुमचे केस तर गळत नाही ना...
May 5, 2016, 04:25 PM ISTकेस गळती आणि पांढरे केसांच्या समस्येवर घरगुती उपाय
आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Feb 23, 2016, 06:07 PM ISTकेसगळतीवर गुणकारी आहे कांद्याचा रस
केंसाचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले.
Feb 2, 2016, 08:54 AM ISTतुमचे केस गळत आहेत...तर हे कराच!
कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.
Mar 4, 2014, 01:51 PM IST‘केस’ स्टडी
केसांचं गळणं थांबवण्याच्या डॉक्टरांनी दिल्यात काही टिप्स झी 24 तासच्या वाचकांसाठी.
Sep 26, 2011, 10:17 AM IST