आवळा की एरंडेल तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल उपयुक्त?
आवळा की एरंडेल तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल उपयुक्त? | which oil is best for hair amla oil or castor oil
Dec 3, 2024, 01:07 PM ISTHair Care Tips: केसांमध्ये डँड्रफ झाला आहे का? तर शॅम्पू करताना 'या' गोष्टींचा वापर करा
केस मजबूत राहण्यासाठी डँड्रफ (Dandruff) घालवणं सर्वात महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा महागडी उत्पादनं वापरूनही डँड्रफ जैसे थेच असतो. त्यामुळे नेमकं करावं काय असा प्रश्न पडतो. अशात शॅम्पूसोबत काही गोष्टी वापरल्यास डँड्रफपासून सुटका (Hair Solution) होऊ शकते.
Oct 7, 2022, 01:16 PM IST