शॅम्पू नव्हे, जया किशोरी केस धुवायला वापरतात 'या' घरगुती गोष्टी
Jaya Kishori Hair Tips:काही घरगुती उपाय केल्यास त्यानंतर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुण्यास विसराल. केस सुंदर करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जया किशोरी यांचे चाहते आणि प्रियजन तिच्या काळ्या, लांब आणि दाट केसांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जया किशोरी नेहमीच नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतात.
Oct 22, 2023, 08:18 AM ISTकेस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी
monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.
Jun 23, 2023, 09:53 PM ISTटक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरीच करा 'हे' उपाय
Hair Care : बदलत्या जीवनशैलीचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर दिसून येतो. परंतु केस गळतीची समस्या वर्षाच्या बाराही महिने दिसून येते. केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जास्त केस गळत असतील घरगुती तुम्ही काही उपाय करु शकता.
May 10, 2023, 05:52 PM ISTHair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
Hair Wash in a week: सध्या उन्हाळा सुरू (Hair Tips in Summer) झाला आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी आपले केस निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हानं आहे. अशावेळी केसांमध्ये घाम येण्याचे प्रमाणही अधिक असते तेव्हा आपल्याला आपल्या केसांना स्वच्छ ठेवणेही (Hair Wash) तितकेच आवश्यक आहे. या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊया की केस धुण्यासाठी आपण आठवड्यातून (How many times I can wash my hair in a week) किती वेळी डोळ्यावरून आंघोळ करणे आवश्यक आहे.
Apr 15, 2023, 12:25 PM ISTBaldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM ISTतुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो.
Oct 30, 2022, 10:27 PM ISTपांढरी दाढी काळी कशी करावी? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्ही तुमची पांढरी दाढी कशी गडद करू शकता.
Oct 30, 2022, 10:21 PM ISTतुम्हाला हेअर मास्क कसा वापरायचा हे माहित नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
हेअर मास्कमुळे केसांच्या अनेक समस्यांवर मात केली जाते.
Oct 18, 2022, 05:27 PM ISTफ्रिझी हेअर्सचा कंटाळा आलाय? कोणती स्टाईलही होत नाहीय? मग या टिप्स वापरून पाहा
केसांना मागच्या बाजूला विंचरायचे असतील तर हेअर स्प्रेच्या मदतीने सेट करा.
Jul 28, 2022, 05:53 PM ISTHair Botox ट्रिटमेंट म्हणजे काय? अभिनेत्रींसारखे सुंदर केस मिळवणं होईल सोप, जाणून घ्या
केसांची वाढती समस्या टाळण्यासाठी सध्या हेअर बोटॉक्सची मागणी वाढू लागली आहे. या उपचारात कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनचा वापर होत नसल्यामुळे, तुम्ही घरीही करू शकता.
Jul 27, 2022, 09:19 PM ISTकेसांना लावा मुलतानी माती... स्ट्रेटनिंग करण्याची गरजच भासणार नाही...
केसांच्या समस्येत सुद्धा मुलतानी मातीचा वापर तुम्ही करू शकता आणि सुंदर केस मिळवू शकता
Jul 24, 2022, 06:56 PM ISTहेयर स्ट्रेटनिंगनंतर केस गळणं किंवा खराब होऊ नयेत म्हणून या गोष्टी करा
तुम्हालाही हेयर स्ट्रेटनिंग करायची सवय? मग या गोष्टी न चुकता पाहाच
Jul 19, 2022, 05:09 PM ISTHair Care Tips: तुम्ही पण केसांना तेल लावत नाही का? जाणून घ्या काय नुकसान होतं
सुंदर दिसण्यासाठी केस निरोगी असणे खूप गरजेचे आहे. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि ते मजबूत आणि चमकदार राहण्यासाठी वेळोवेळी तेल लावले पाहिजे.
Jul 13, 2022, 06:41 PM ISTHair Care Tips : तुम्ही देखील केसांना मेहंदी लावता का? मग या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
केसाला मेहंदी लावताना, तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत.
May 16, 2022, 08:53 PM ISTकेसांंच्या टोकांची काळजी घेण्यासाठी खास टीप्स
स्त्रियांचे सौंदर्य लांबसडक केसांमुळे अधिक खुलते. पण केस लांबसडक असतील तर त्याच्या टोकांपर्यंत पोषण पोहचवणं अधिक आव्हानात्मक असते. त्यामुळे केस लांब असले तरीही ते टोकापर्यंत मजबूत असतीलच असे नाही. अनेकदा केसांना टोकांना पोषण न मिळाल्याने ते फ्रिझी, दुतोंडी दिसतात.
Jan 21, 2018, 09:08 AM IST