hanuman chalisa lyrics

Hanuman Jayanti 2024 : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील 'हे' सात फायदे

Hanuman Chalisa Benefit in Marathi : कलियुगातील एकमेव जागृत देवता म्हणून हनुमान जीची ओळख आहे. तो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असा धर्मशास्त्राचा विश्वास आहे. तुम्ही दररोज हनुमान चालीसाचं पठण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. रामभक्त हनुमानजीची जयंती एप्रिल महिन्यात येणार आहे. रामनवमी नंतर हनुमान जयंती असणार आहे. 17 एप्रिल 2024 ला रामनवमी त्यानंतर 23 एप्रिल 2024 ला हनुमान जयंती असणार आहे. हिंदू धर्मात गणेश अथर्वशीर्ष पाठ आणि हनुमान चालीसा पाठ याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासोबत 7 फायदे होतात. या फायद्यांबद्दल जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित होणार. 

Mar 28, 2024, 11:46 AM IST

Top Bollywood Songs on Lord Hanuman: 'या' बॉलिवूड गाण्यांनी हनुमान जयंतीला मन करा प्रसन्न!

Best Bollywood Songs on Lord Hanuman: आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं तुम्हीही या बॉलिवूड (Bollywood songs on Hanuman) गाण्याचा सुस्वाद घेऊ शकता. ही गाणी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हीट ठरली आहे. तेव्हा तुमच्याही प्लेलिस्टमध्ये (Playlist) तुम्हीही या गाण्यांचा समावेश करून घेऊ शकता. 

Apr 6, 2023, 12:10 PM IST

Hanuman Chalisa नं करून दाखवलं! युट्यूबवर रचला इतिहास, 'हा' व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Hanuman Chalisan Crosses 3 Billion Views on Youtube: टी-सिरिज या (T-series Gulshan Kumar) लोकप्रिय म्युझिक कंपनीनं 2011 साली अपलोड केलेल्या हनुमान चालिसा या व्हिडीओला आत्तापर्यंत 3 बिलियन म्हणजे 300 कोटी (3 Billion) व्ह्यूज मिळाले आहे. त्यामुळे सध्या या भक्तिसंगीताची सर्वत्र तुफान चर्चा आहे.

Mar 11, 2023, 11:16 AM IST

Hanuman Chalisa: हनुमान चालिसा पठणाचे नियम माहिती आहेत का? अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मिळते कृपा

Hanuman Chalisa Effects: रामायण काळापासून सप्तचिरंजीवी असलेले भगवान हनुमान पृथ्वीतलावर अस्तित्वात असल्याचं धर्मशास्त्रात सांगितलं जातं. कलियुगात हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास संकटातून मार्ग निघतो. यासाठी प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात भक्तगण मनोभावे पूजा करतात.

Jan 8, 2023, 01:19 PM IST