happy new year 2024

Shani-Guru Gochar: गुरु-शनीच्या गोचरमुळे 'या' राशींचं नशीब उजळणार; मिळू शकतो अमाप पैसा

Saturn And Jupiter 2024: 6 एप्रिलपर्यंत शनी राहूच्या शताभिषा नक्षत्रात प्रवेश असणार आहे. यानंतर ते गुरूच्या पूर्वाभद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत शनि आणि गुरू दुहेरी परिणाम देण्यास तयार आहेत.

Feb 6, 2024, 08:17 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चेहऱ्याला लावा होममेड फेस पॅक, 30 दिवसांत दिसेल बदल

Face Packs For Glowing Skin: तुम्हालाही नवीन वर्षात पूर्वीपेक्षा अधिक चमकणारी त्वचा मिळवायची असेल, तर तुम्ही काही घरगुती फेस पॅक वापरून पाहू शकता. जाणून घेऊया हा फेसपॅक घरी कसा बनवायचा.

Jan 1, 2024, 06:17 PM IST

न्यू इयर पार्टीत ड्रिंक करताना दिसला आर्यन खान, ऑरीसोबत शाहरुखचा लाडका स्पॉट

Aryan Khan with Orry : शाहरुख खानचा लाडका आर्यनच्या न्यू इयर पार्टीतील व्हिडीओ समोर... ऑरीसोबत स्पॉट झाला आर्यन खान.

Jan 1, 2024, 05:54 PM IST

केरळच्या बीचवर रणदीप हुड्डा लिनसोबत झाला रोमँटिक,फोटो पाहून लोकं म्हणतात, 'तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं'

Randeep Hooda Lin Laishram bold Photo:  रणदीप हुडाने केरळमध्ये पत्नी लिन लैश्रामसोबत नवीन वर्ष साजरे केले. 

Jan 1, 2024, 12:36 PM IST

VIDEO : अभिनेत्रीच्या मुलीसोबत दिसला सैफचा मुलगा; न्यू इयर पार्टीनंतर फोटोग्राफर समोर येताच लपवला चेहरा

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान या दोघांनी एकत्र केलं नवीन वर्षाचं स्वागत. पापाराझींना पाहताचं लपवलं तोंड

Jan 1, 2024, 12:22 PM IST

Happy New Year 2024: नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Message, Status

New Year Whatsaap Status in Marathi 2024: व्हॉट्सअप मेसेज ब्रॉडकास्ट करण्याबरोबरच स्टेटसमधूनही नवीन वर्षानिमित्त शेअर करता येतील असे काही स्टेटस खास तुमच्यासाठी...

Dec 31, 2023, 09:53 AM IST

New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या... 

Dec 31, 2023, 09:47 AM IST

बाबा वेंगाची 2024 साठी हादरवणारी भविष्यवाणी! केली 'ही' 8 धक्कादायक भाकितं

Baba Vanga Predictions For 2024 : 'बाल्कानच्या नॉस्ट्राडेमस' अशी ओळख असलेलेल्या जगप्रसिद्ध महिला भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2024 संदर्भातील भविष्यवाणी केली आहे.

Dec 30, 2023, 08:48 PM IST

Tips: नवीन वर्षाच्या स्वागताचे किफायतशीर डेकोरेशन

नवीन वर्षाच्या स्वागताचे किफायतशीर डेकोरेशन

Dec 28, 2023, 06:42 PM IST

Numerology 2024 : 'या' मूलांकाच्या लोकांसाठी 2024 मध्ये चांदीच चांदी! धनलाभासह सन्मानात वाढ

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे कोणत्या अंकासाठी लकी ठरणार आहे. याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. 

 

Dec 27, 2023, 08:33 AM IST

Numerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा...

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकांबाबत संकटाचं आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 26, 2023, 09:05 AM IST

Covid-19: केरळनंतर या दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटची एन्ट्री, नव्या वर्षात फिरायला जाण्याआधी सावधान

Covid-19 JN.1 Variant: देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा धडकी भरली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. 

Dec 20, 2023, 04:27 PM IST

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा. 

Dec 13, 2023, 07:27 PM IST

Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending

Top 10 Viral Videos of Delhi Metro in 2023 : या वर्षाची 2023 ची सुरुवात ही दिल्ली मेट्रोमधील बिकीनी गर्लच्या व्हिडीओने झाली. त्यानंतर दिल्ली मेट्रोमधील रोमान्सपासून भांडणापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. 

Dec 9, 2023, 08:22 PM IST