happy new year

8 पॅक अॅब्स नाही... पाहा, शाहरुखचे 10 पॅक अॅब्स!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं आपल्या नुकत्याच बनवलेल्या आपल्या पिळदार शरीराला आणखी पिळदार बनवलंय... 

Sep 24, 2014, 08:47 PM IST

व्हायरल झाले दीपिकाचे हे हॉट गाणे

 दीपिका पदुकोणचे हॉट गाणे ‘लवली’चे टीझरनंतर आता शनिवारी हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्याला २३ लाख जणांनी भेट दिली आहे. या गाण्यात दीपिकाचा सेक्सी अवतार आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. तिचा हा अंदाज आपण यापूर्वी पाहिला नाही. 

Sep 22, 2014, 07:18 PM IST

शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'चं म्यूझिक लॉन्च

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हॅपी न्यू इअर'चं मुंबईत म्यूझिक लॉन्च सुरू आहे. या कार्यक्रमाला फराह खान, शाहरूख, दीपिका, अभिषेक बच्चन, बोमत इराणी आणि विवाह शहा हे सर्व कलावंत उपस्थित आहेत.

Sep 15, 2014, 05:56 PM IST

पाहा... शाहरुख खानचे 8 पॅक अॅब्स!

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं आपलं नवं रूप आपल्या चाहत्यांसमोर आणलंय. सोशल वेबसाईट ट्विटरवर शाहरुखनं '8 पॅक अॅब्स'सहीत आपला एक फोटो शेअर केलाय. 

Sep 9, 2014, 10:45 AM IST

...जेव्हा मुलांसाठी शाहरुखनं मारली इमारतीवरून उडी

अभिनेता शाहरुख खान आपल्या आगामी 'हॅपी न्यू ईअर' या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. या सिनेमातील स्टंट आपण केवळ आपल्या मुलांसाठी - आर्यन आणि सुहानासाठी - केल्याचं शाहरुखनं म्हटलंय. 

Aug 27, 2014, 06:07 PM IST

'Happy New Year' चा ट्रेलर रिलीज, धमाकेदार शाहरूख, मनमोहक दीपिका

शाहरूख खान-दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इअर’चा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात शाहरुख चार्ली नावाची भूमिका साकारतोय. ट्रेलर खूप धमाकेदार आहे. दीपिका पदुकोणनं डांसरची भूमिका साकारलीय. तिचं नाव मोहिनी आहे. अभिषेक बच्चन दहीहंडी मंडळाचा प्रमुख आहे. ट्रेलरच्या अखेरीस शाहरुख म्हणतो, “ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.”

Aug 14, 2014, 09:43 PM IST

'व्हॉटसअप'वर प्रदर्शित होणार 'हॅपी न्यू इअर'चा ट्रेलर

आत्तापर्यंत अनेक सिनेमांचे ट्रेलर तुम्ही यू ट्यूबवर प्रदर्शित झालेले पाहिले असतील. पण, आता पहिल्यांदाच एखाद्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होतोय तो ‘व्हॉटस् अप’वर... एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलवर आणि टॅबलेटवर हा ट्रेलर पाठवण्यात येतोय. 

Aug 14, 2014, 07:44 AM IST

चाहत्यांच्या प्रेमात पडलीयं दीपिका पदुकोण

बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री दीपिका पदुकोण चाहत्याचं प्रेम आणि त्यांनी दिलेली दाद यातचं स्वत:च आनंद मानते. दीपिकाला २०१३ मधील इंडस्ट्री क्वीन समजलं जातायं.

May 12, 2014, 05:21 PM IST

शाहरुखकडून फराहला `मर्सिडिज`चं गिफ्ट

बॉलिवूडचा किंग खान आपल्या आगामी `हॅप्पी न्यू इअर`साठी खूप उत्सुक आहे. नुकतंच, शाहरुखनं आपली मैत्रिण आणि `हॅप्पी न्यू इअर`ची दिग्दर्शिका फराह खान हिला एक मर्सिडीज गाडी गिफ्ट केलीय.

Apr 15, 2014, 02:28 PM IST

शाहरुख खानला मोबाइल फोन वापरण्यास बंदी!

ही बातमी खरी आहे. आता शाहरुख खान याच्या मोबाइल वापरावर बंदी आली आहे. शाहरुख बरोबरच अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण आणि बोमन ईरानी यांच्याही यात समावेश आहे.

Feb 26, 2014, 11:31 AM IST

`तुटलोय-फुटलोय, घायाळ झालोय पण बरा आहे`

जखमी शाहरुख खान पुन्हा शुटींगसाठी हजर झालाय. सध्या तो फराह खानचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या `हॅपी न्यू इअर`च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

Feb 6, 2014, 07:42 AM IST

शाहरुखचं`न्यू इअर` हॅपी नाही, शुटींगदरम्यान जखमी

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज शुटींग दरम्यान जखमी झालाय. त्याला तातडीनं जवळच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

Jan 23, 2014, 02:46 PM IST

शाहरुख माझा अभिनयावर जळतो- सोनू सूद

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा त्याच्या आगामी येणारा चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’च्या तयारीत आहे. या चित्रपटात सहकलाकार शाहरुख खानही प्रेक्षकांना दिसणार आहे. सोनू सूदनं सांगितले की, शाहरुख हा माझ्या नकारात्म भूमिकेच्या अभिनयावर जळतो.

Jan 2, 2014, 08:55 PM IST

पाहा... शाहरुखच्या `हॅपी न्यू इअर`चा फर्स्ट लूक!

दिग्दर्शिका फराह खान हिचा ‘हॅप्पी न्यू इअर’ यंदा दिवाळीत प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादूकोन ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.

Jan 2, 2014, 10:07 AM IST

रात्री एक वाजता... शाहरुख आणि बोमन एकाच व्हॅनमध्ये...

सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा सह-कलाकार बोमन इराणीसोबत सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. पण, दोघांचं ‘व्हिडिओ गेम प्ले स्टेशन – ४’ चे कट्टर फॅन आहेत.

Dec 23, 2013, 04:38 PM IST