hardik pandya

आताची मोठी बातमी! रोहित शर्माची सुट्टी, मुंबई इंडियन्सने जाहीर केलं नव्या कर्णधाराचं नाव

IPL 2204 : आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड समोर आली आहे. नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. एक निवेदन जाहीर करत मुंबई इंडियन्सने हा निर्णय जारी केलाय. 

Dec 15, 2023, 06:02 PM IST

रोहित-हार्दिकचा पत्ता कट, टी20 विश्वचषकात 'या' खेळाडूकडे टीम इंडियाचं नेतृत्व?

Suryakumar Yadav T20 : आसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup). नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या विश्वचषकासाठी टीम इंडियात (Team India) कोणत्या खेळाडूंची निवड होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Dec 15, 2023, 04:51 PM IST

...तर गुजरातने हार्दिकबरोबर शामीलाही गमावलं असतं; GT ने व्यक्त केला संताप

Gujarat Titans Shocked By This Approach : ट्रेड विंडो बंद होण्याच्या अवघ्या काही काळ आधीच मुंबईने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत आपल्या संघात घेतलं. 

Dec 12, 2023, 01:16 PM IST

टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी Good News, रवी, सूर्या जगातले नंबर वन खेळाडू

ICC T20 Rankings: आयसीसीने नवी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई टी20 क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. रवीने दिग्गज गोलंदाज राशिद खानलाही मागे टाकलं आहे. 

 

Dec 6, 2023, 04:53 PM IST

टीम इंडियामध्ये कधी खेळणार हार्दिक पांड्या? BCCI चा मेगा प्लॅन तयार!

Hardik Pandya Medical Update :  सध्याच्या परिस्थितीत बीसीसीआय (BCCI ) आणि एनसीए (NCA) हार्दिकला संघात आणण्याची घाई करू इच्छित नाही, असं स्पष्ट होतंय.

Dec 5, 2023, 03:53 PM IST

'हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार केलं तर रोहित शर्मा..'; Ego चा उल्लेख करत भाकित

IPL 2024 If Hardik Pandya Made Mumbai Indians Captain: पाचवेळा इंडियन प्रिमिअर लिगच्या चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजले.

Dec 4, 2023, 05:15 PM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 1, 2023, 07:05 PM IST

शुभमन गिलला कर्णधार बनवून गुजरातने चूक केली, डिव्हिलियर्स असं का म्हणाला?

भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित सलामीवीर शुभमन गिल आयपीएलच्या 17व्या हंगामात गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हार्दिक पांड्याच्या 'घरवापसी'नंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. 

Nov 30, 2023, 03:19 PM IST

'हार्दिक परतल्याने बुमराहला वाईट वाटलं असावं कारण..'; श्रीकांत यांचा MI मधील वादाकडे इशारा

Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या लिलावाआधी हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. याचदरम्यान बुमराहची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Nov 30, 2023, 11:26 AM IST

'कर्णधारपदाबरोबर निष्ठा...'; गुजरातचा कॅप्टन होताच गिलचा मुंबईत गेलेल्या हार्दिकला टोला?

IPL 2024 Shubman Gill Talks About Captainship: हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघामध्ये गेल्याने गुजरात टायटन्सच्या संघाने शुभमन गिलला कर्णधार म्हणून जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर गुजरात टायटन्सच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Nov 30, 2023, 10:35 AM IST

रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने

T20 World Cup 2024 Timetable : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप कधी असेल? याचा उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच वर्ल्ड कपची सुरूवात 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे.

Nov 29, 2023, 10:02 PM IST

Hardik Pandya नाही तर 'हा' खेळाडू होणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन, जहीर खान स्पष्टच बोलला!

Zaheer Khan On Hardik Pandya : रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन ठेवण्याची खेळी पटलणने (Mumbai Indians) केलीये. त्यामुळे आता हार्दिक पांड्याकडे आगामी टीम इंडियाच्या कॅप्टनच्या रुपात देखील पाहिलं जातंय.

Nov 28, 2023, 09:24 PM IST

हार्दिक पांड्याचा समावेश मुंबई इंडियन्सला पडणार भारी, बसणार 'हे' तीन धक्के

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामिल करुन घेतलं. आयपीएलचे गेले दोन हंगाम गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्समध्ये नाराजीनाट्य सुरु झालं आहे. 

Nov 28, 2023, 07:59 PM IST

धोनी की विराट! मुंबईची साथ सोडल्यास जसप्रीत बुमराहची कोणत्या संघात एन्ट्री?

IPL 2024 : आयपीएल रिटेंन्शन लीस्टनंतर वातावरण तापलं आहे. अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठी घडामोडमध्ये हार्दिक पांड्याची मुंबई इंडिटन्समध्ये एन्ट्री. पण यामुळे नाराजीनाट्य रंगल्याचं पाहिला मिळतंय.

Nov 28, 2023, 06:06 PM IST

IPL 2024 : हार्दिकचा तो न्याय, मग जडेजावर का अन्याय? BCCI ने का घातली होती बंदी?

Hardik Pandya In Mumbai Indians : 13 वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यावर नियमभंगाची कारवाई होऊन एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ते प्रकरण नेमकं काय होतं? जडेजावर खरंच अन्याय झाला होता का?

Nov 28, 2023, 03:58 PM IST