hardik pandya

Rohit Sharma: मुंबईचा राजा रोहित शर्मा...; चाहत्यांनी हिटमॅनचे नारे लगावताच संतापला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya IPL 2024: सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांना ट्रोल केलं गेलं. या प्रकारानंतर हार्दिक पंड्या चाहत्यांच्या समोर आला होता. यावेळी चाहत्यांनी त्याच्या समोर रोहित शर्माचे नारे लगावले. 

Dec 24, 2023, 11:29 AM IST

IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?

Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन केलं खरं पण, आगामी हंगामात तो खेळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. अशातच रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा कॅप्टन म्हणून येणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Dec 23, 2023, 03:41 PM IST

Mumbai Indians: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली कशी असेल मुंबईची टीम? 'या' खेळाडूंना मिळणार संधी

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात मुंबईच्या टीमने 8 खेळाडूंना खरेदी केलंय. 

Dec 23, 2023, 09:57 AM IST

Rohit Sharma: 'या' कारणामुळे रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Rohit Sharma: कदाचित पुन्हा एकदा चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्माकडे पुन्हा एकदा कर्णधारपद येणार आहे. 

Dec 22, 2023, 12:49 PM IST

IPL 2024 : अजून वेळ गेली नाही! रोहित शर्मा 'या' नियमानुसार सोडू शकतो मुंबई इंडियन्स

Rohit Sharma : लिलावानंतर 20 डिसेंबरपासून आयपीएलची ट्रेड विंडो (IPL Trade window) सुरु होणार आहे. या कालावधीत रोहित शर्माला मुंबईमधून बाहेर पडण्याची संधी आहे.

Dec 18, 2023, 03:48 PM IST

रोहित शर्मासाठी 2023 वर्ष अनलकी, 4 वेळा हिटमॅन ठरला अपयशी

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी 2023 हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. या वर्षात तब्बल चारवेळा त्याला अपयशाला सामोरं जावं लागलंय. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधारपदही त्याला गमवावं लागलं आहे.

Dec 18, 2023, 10:30 AM IST

IPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!

Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.

Dec 17, 2023, 10:50 PM IST

IPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!

Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Dec 17, 2023, 06:28 PM IST

Mumbai Indians : 'आश्चर्य वाटायला नको की...', रोहितला नारळ दिल्यानंतर पाहा AB de Villiers काय म्हणाला?

IPL 2024, Mumbai Indians : मुंबईने रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेऊन हार्दिकला संघाचा म्होरक्या केलंय. त्यावर डिव्हिलियर्सने (AB de Villiers)  मोठं वक्तव्य केलं आहे.

Dec 16, 2023, 07:44 PM IST

Mumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!

IPL 2024 : मुंबईने (Mumbai Indians) असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा (rohit sharma) गेम कुणी केला? पाहुया...

Dec 16, 2023, 04:29 PM IST

Rohit Sharma: तूच आम्हाला सांगितलंस की...; हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर रोहितसाठी मुंबईची इंडिसन्सची पोस्ट चर्चेत

Mumbai Indians Post For Rohit Sharma: शुक्रवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सच्या टीमने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे.

Dec 16, 2023, 09:52 AM IST

हे पचवणं फार कठीण...; Rohit Sharma ला कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर चाहते संतापले; सोशल मीडियावर केलं अनफॉलो

Rohit Sharma: शुक्रवारी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला बाजूला सारून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. ही घोषणा करताच मुंबईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Dec 16, 2023, 08:46 AM IST

IPL 2024 : पांड्याच्या नेतृत्वात Mumbai Indians लावणार 'या' तीन गोलंदाजांवर डाव

IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्स आपली गोलंदाजी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने लिलावात उतरेल. मुंबई इंडियन्स (mumbai indians) तीन गोलंदाजांवर मोठी बाजी लावू शकते.

Dec 15, 2023, 09:12 PM IST

Mumbai Indians : हार्दिकला कॅप्टन करताच भडकले रोहितचे फॅन्स, मुंबईने खरंच लंगड्या घोड्यावर डाव लावलाय का?

IPL 2024 News :  रोहितला यंदाच्या हंगामात कॅप्टन्सी देयला पाहिजे होती, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ट्रोल होत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे मुंबईने (Mumbai Indians) खरंच लंगड्या घोड्यावर डाव लावलाय का? असा सवाल विचारला जातोय.

Dec 15, 2023, 08:19 PM IST

IPL 2024 : रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीवरून का हटवलं? पाहा 3 महत्त्वाची कारणं

Hardik Pandya captain Of Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून पायउतार करत नव्या दमाच्या हार्दिक पांड्यावर संघाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीवरून का हटवलं? त्याची नेमकी कारणं कोणती आहेत? पाहुया...

Dec 15, 2023, 07:11 PM IST