Hardik Pandya : पांड्याचा 'भाव' 15 कोटी, पण MI च्या पर्समध्ये 50 लाख; आयपीएलचा 'ऑल कॅश ट्रेड' नियम असतो तरी काय?
What is all cash trade In IPL : एखाद्या खेळाडूला संघात सामील करून घेयचं असेल तर संपूर्ण व्यवहार रोख रकमेत करावा लागतो. त्याला ऑल कॅश ट्रेड असं म्हणतात. याचा अर्थ असा की मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये रोख रकमेत देणार आहे.
Nov 25, 2023, 05:02 PM ISTT20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा कॅप्टन कोण? गौतम गंभीरने Hardik Pandya नाही तर घेतलं 'या' खेळाडूचं नाव!
Gautam Gambhir On India captain : पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) आयोजित केला जाईल. त्याआधी टीम इंडियाचा स्टार गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.
Nov 25, 2023, 03:53 PM ISTहार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार? जाणून घ्या काय आहेत Transfer Window चे नियम?
IPL Transfer Window 2024: आयपीएलसाठी पहिली ट्रान्सफर विंडो उघडली आहे. या ट्रान्सफर विंडोची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर निश्चित करण्यात आलीये. याला ट्रेडिंग विंडो असेही म्हणतात.
Nov 25, 2023, 09:13 AM ISTIPL Auction 2024 : मुंबई इंडियन्स लाडक्या कॅप्टनला रिलीज करणार का? हार्दिक पांड्याची घरवापसी निश्चित?
IPL 2024 Trade Window : रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 ट्रॉफी जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) रोहितला रिलीज करण्याचा निर्णय कठीण असणार आहे.
Nov 24, 2023, 11:13 PM ISTIPL 2024: रोहित शर्मा सोडणार मुंबईची साथ? हार्दिक पुन्हा 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार पण...
IPL 2024 Trade Window: रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एका दशकाहून अधिक काळापासून रोहित शर्मा मुंबईच्या संघासाठी खेळतोय. हार्दिक पंड्या मागील 2 वर्षांपासून गुजरातचं नेतृत्व करतोय.
Nov 23, 2023, 12:11 PM ISTरोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' तीन नावांची चर्चा
Captain of Team India : प्रथापरंपरेनुसार नवा खेळाडू रोहित शर्माची जागा घेईल. रोहित शर्मानंतर तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.
Nov 20, 2023, 11:55 PM ISTWorld Cup 2023 : 'पोरांनो, वर्ल्ड कप जिंकाच.. स्वत:साठी नाही तर....', फायनलपूर्वी Hardik Pandya चा टीम इंडियासाठी खास संदेश!
Cricket World Cup 2023 Final : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने व्हिडीओ शेअर करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. घोट्याला दुखापत झाल्यामुळे हार्दिक पांड्या वनडे विश्वचषकातून बाहेर पडला होता.
Nov 18, 2023, 07:42 PM ISTVIDEO : Isha Ambani ची मुलं झाली एक वर्षांची, नाना नानीसोबत ग्रँड पार्टीत दिसली पहिली झलक
Isha Ambani kids first birthday party video : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा आज पहिला वाढदिवस आहे. या खास निमित्त ईशा अंबानीने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थडे पार्टीशी संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Nov 18, 2023, 06:45 PM ISTहार्दिक पांड्या टी20 सीरिजमधूनही बाहेर? कर्णधारपदासाठी या दोन खेळाडूंच्या नावाची चर्चा
Hardik Pandya : आयसीसी विश्वचषकात टीम इंडिया विश्वचषक विजयापासून केवळ एक पाऊल दूर आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे पुढच्या क्रिकेटमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Nov 17, 2023, 03:43 PM IST...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं.
Nov 4, 2023, 06:02 PM IST
World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर BCCI ने घेतला मोठा निर्णय! हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून 'आऊट', पण...
KL Rahul appointed as the Vice Captain : हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Nov 4, 2023, 04:58 PM ISTहार्दिक पांड्याच्या जागी 'या' तीन खेळाडूंचा विचार, पण प्रसिद्ध कृष्णालाच संधी का? जाणून घ्या कारण
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिकच्या जागी टीम इंडियात प्रसिद्ध कृष्णाची लॉटरी लागली आहे.
Nov 4, 2023, 02:12 PM ISTवर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्यासाठी हे पचवणं...'
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावत लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा होती. दरम्यान, हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
Nov 4, 2023, 11:52 AM IST
भारताला मोठा धक्का! हार्दिक पंड्या World Cup मधून बाहेर; 'हा' खेळाडू करणार संघात एन्ट्री
Hardik Pandya Ruled Out Of World Cup 2023: हार्दिक पंड्या वर्ल्ड कपच्या सामन्यादरम्यान चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये जखमी झाला होता आणि मैदानातून बाहेर पडला होता.
Nov 4, 2023, 09:26 AM ISTWorld Cup 2023: 'हार्दिक पांड्या संघात परतला तरी...', रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी असल्याने संघाबाहेर आहे. यादरम्यान रोहित शर्माने त्याच्या दुखापतीवर भाष्य करत संघाची नेमकी काय योजना असेल हे सांगितलं आहे.
Nov 2, 2023, 12:36 PM IST