Hartalika 2023 : आज हरितालिकेला तृतीया अत्यंत दुर्मिळ योग! पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी जाणून घ्या पूजा विधी आणि नियम
Hartalika 2023 : हरितालिकेचं व्रत विवाहित महिला आणि अविवाहित तरुणी करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर जाणून घ्या व्रताची संपूर्ण माहिती.
Sep 18, 2023, 04:00 AM ISTHartalika 2022: Ganesh Chaturthi पूर्वी का केली जाते हरतालिका पूजा? जाणून घ्या महत्त्वं, व्रत, कथा एका क्लिकवर
हरतालिका या शब्दाची फोड 'हरित' म्हणजे 'हरण' करणे आणि 'आलिका' म्हणजे 'आलिच्या' मैत्रिणीच्या असा आहे.
Aug 29, 2022, 02:40 PM ISTलग्नात येत आहेत वारंवार बाधा, हरतालिकेला करा 'हे' उपाय, मिळेल समाधान
लग्न करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींसाठी हरतालिकेचं व्रत महत्त्वाचं..
Aug 28, 2022, 06:56 AM IST
Hartalika Teej 2018 : महिला 'हरतालिकेचं व्रत' का करतात? कारण...
हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव ‘पार्वती’ असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती.
Sep 12, 2018, 12:37 AM ISTHartalika Teej 2018 : हरतालिकेचं व्रत नेमकं कसं करतात?
गणेश चतुर्थीपूर्वी हरतालिका मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मात्र, हरतालिका साजरी करण्यामागची कथा, शुभ मुहूर्त यासंदर्भात सर्वांनाच माहिती नसते.
Sep 12, 2018, 12:33 AM IST