गावातील प्रचलित सामाजिक संकेतांच्या विरोधात विवाह करणाऱ्या जोडप्यांना गावात राहण्यास विरोध केला जाईल. एवढेच नव्हे, तर अशा विवाहांना पाठिंबा देणाऱ्या कुटुंबीयांवर किंवा इतर व्यक्तींवरही सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
श्रीमंत कपडे व्यापारी असलेला एका व्यक्तीचा तीन मुली असूनही वृद्धाश्रमात मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे भारतात असूनही वेळ नाही असं सांगून मुलींनी वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे पाठवले आणि व्हिडीओ कॉलवरून अंत्यविधी पाहिला. या घटनेमुळे भारतातील ज्येष्ठ नागरिकांना मुलं वाऱ्यावर सोडलं जातंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोनिपतमध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलींनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यास नकार दिला आणि केवळ व्हिडिओ कॉलद्वारेच वडिलांचे अंतिम विधी पाहिले.
मन सुन्न करणारी घटना, आईनेच केला 4 मुलांचा करुण अंत, कुठे घडली ही घटना?
भारतातील नामांकित विद्यापीठात महिलेसह संतापजनक प्रकार घडलाय. मासिक पाळी आलेय की नाही कपडे काढून दाखव असं एका महिलेला सांगण्यात आले.
Y Puran Kumar IPS : सीनियर आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. पत्नी जपान दौऱ्यावर असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.
Sheetal Murder News: हरियाणाच्या सोनीपतमध्ये मॉडेल शीतलची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. नाल्यात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून, प्रियकराला अटक केली आहे.
Panchkula Mass Suicide: पंचकुला येथील एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सातही जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Kaithal Modified Thar:मॉडिफिकेशनचे एक प्रकरण हरयाणाच्या कॅथल येथून समोर आले आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
Haryana Vidhansabha Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत. 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणाराय.. या निवडणुकीत महत्वाचे मुद्दे कोणते आहेत... निवडणुकीचं काय वातावरण आहे? या सगळ्याचा झी 24 तासच्या टीमने हरियाणामध्ये जाऊन आढावा घेतला.
UnEmployment : सरकारकडून तरुणांना रोजगार दिले जात असल्याचे कितीही दावे केले जात असले तरी देशात बेरोजगारांची संख्या चिंता वाढवणारी आहे. एकेका जागेसाठी हजारो-लाखो अर्ज केले जात आहेत. यावरुन देशातील बेरोजगारीचा अंदाज येतो.
ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे.
Crime News In Marathi: मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूबाबतची माहिती लपवण्यासाठी तिच्या आई व भावाने एक धक्कादायक कट रचला.
Honor Killing : ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली. बहिणीच्या लव्ह मॅरेजमुळे भाऊ नाराज होता. आरोपीने बहिणीच्या सासरी जाऊन तिची हत्या केली.
Haryana Accident : हरियाणामध्ये भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. शाळेची बस उलटल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर डझनभर मुलं जखमी झाले आहेत.
Nafe Singh Rathee : हरियाणामध्ये रविवारी आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बहादूरगडमध्ये काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. राठी यांच्यासह सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
Lok Sabha Election:हरियाणाच्या रेवाडी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय.
एक व्यक्ती आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून विवाहित मेहुणीसह पळून गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिच्यासोबत तो पळून गेला आहे तिलाही पाच मुलं आहे. नातेवाईकांनी पोलीस ठण्यात तक्रार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा जीवघेण्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र हरियाणाच्या कर्नालमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
T20 World Cup Hero FIR : टीम इंडियाला 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू अडचणीत सापडला आहे. धोनीच्या या फेव्हरेट खेळाडूविरोधात पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Hasan Ali Wife Reached Gurugram : सामिया आरजूचे आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत गुरुग्राममधील (Haryana) फ्लॅटमध्ये राहत आहेत. घरातील सदस्य सामिया आरजूच्या (Samia Arzoo) परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते.
बंदूक घेऊन बहिणीबरोबर मस्करी करणं भावाला चांगलंच महागात पडलं. बंदूकीतून सुटलेली गोळी बहिणीच्या छातीतून आरपार गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.