haryana

पत्नीसोबत निघालेल्या बाईकस्वारावर काळ होऊन कोसळली बाल्कनी; मृत्यूचा थरार CCTVत कैद

Panipat accident: पानिपतमध्ये खरेदीसाठी निघालेल्या एका दाम्पत्याचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. बांधकाम सुरु असलेल्या बाल्कनीचा भाग कोसळून एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला आहे.

Nov 3, 2023, 09:21 AM IST

जगात भारी! भारतातील 'या' ब्रॅण्डला जगातील सर्वोत्कृष्ट 'व्हिस्की' चा किताब, जाणून घ्या किंमत

Indian Whiskey Best in The World: भारतातल्या एका व्हिस्किला जगातील सर्वोत्कृष्ट दारूचा खिताब देण्यात आला आहे. व्हिस्की हा ब्रँड 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता.   गुणवत्तेच्या आधारावर या कंपनीने ही प्रतिष्ठा मिळवली आहे.

Oct 2, 2023, 03:59 PM IST

Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू'

CM Manohar Lal Khattar : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. एका कार्यक्रमात महिलांना रोजगारासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अजब उत्तर दिलं आहे.

Sep 8, 2023, 03:49 PM IST

प्रेमविवाहाची शिक्षा! आईने हात तर भावाने पाय पकडले, बापाने मुलीचा गळा आवळला... थरकाप उडवणारं हत्याकांड

आरोपींनी मुलीची हत्या केली त्यानंतर एका सुनसान जागेवर तिचे अंत्यसंस्कारही करुन टाकले. गावातील एका व्यक्तिला संशय आला आणि त्याने याची माहिती मुलीच्या पतीला दिली. पतीने पोलिसांता तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येचा थरार उघडकीस आला. 

Aug 18, 2023, 07:25 PM IST

बडतर्फ RPF कॉन्स्टेबल चेतनबद्दल कोर्टाने नोंदवले निरीक्षण, धक्कादायक माहिती समोर

Jaipur-Mumbai Train Firing: आरोपी चेतनला बडतर्फ करण्याचा आदेश आरपीएफच्या मुंबई सेंट्रलच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी 14 ऑगस्ट रोजी जारी केला होता.  न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी चेतन सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Aug 17, 2023, 11:24 AM IST

'कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं... कुछ नही कर सकते तो...'; शायरीतून ओवैसींचा सत्ताधऱ्यांना टोला

Asaduddin Owaisi On Manipur Issue Lok Sabha Speech: मणिपूर आणि हरियाणामधील हिंसाचाराचा उल्लेख करताना ओवैसींनी अगदी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना सुनावलं. त्यांनी देशातील वातावरण बिघडत असल्याचं सांगतानाच केंद्र सरकारने सीमा प्रश्नावरही बोलावं अशी मागणी केली.

Aug 10, 2023, 04:36 PM IST

Video: सोनिया गांधींना मुलाच्या लग्नाचं टेन्शन! या महिलेला दिली 'मुलगी शोधण्याची' जबाबदारी

Video Get Rahul Married Sonia Gandhi Responds: सोनिया गांधींच्या बाजूला बसलेल्या महिलेनं त्यांच्या अगदी कानात राहुल गांधींचं लग्न लावून देण्यासाठी शब्द टाकला. यावेळेस राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही समोर बसले होते.

Jul 29, 2023, 04:13 PM IST

पॅरोलवर पॅरोल! बलात्काराचा आरोप असलेला राम रहिम सातव्यांदा जेलबाहेर... कोणाची मेहरबानी?

बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहिमला याआधी तब्बल सहा वेळा पॅरोल देण्यात आलेला आहे. आता तो बागपतमधल्या आश्रमात राहाणार आहे. 

Jul 21, 2023, 01:38 PM IST

दिल्लीच्या पुरामागे मोठे षडयंत्र; 'आप'चा भाजपवर गंभीर आरोप

Delhi Flood : देशाची राजधानी दिल्लीतील बराच भागांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर येण्याचे कारण म्हणजे यमुनेतील पाण्याची वाढती पातळी. यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. मात्र आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. आपने हरियाणा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Jul 15, 2023, 02:37 PM IST

Video : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली

Haryana Flood : हरियाणात एका महिलेने जेजेपी आमदाराला सगळ्या गावासमोर कानाखाली मारली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेजेपी आमदार ईश्वर सिंह एका पुराचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.

Jul 13, 2023, 09:25 AM IST

Rahul Gandhi : ट्रॅक्टर चालवला, भातलावणी केली; पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधी थेट वावरात!

भारत हा आजही कृषीप्रधान देश मानला जातो. जगाचं पोट भरवण्याची ताकद देशातील बळीराजाकडे आहे. त्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतात राबताना दिसून आले आहेत.

Jul 8, 2023, 05:12 PM IST

Video : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला

Himachal Pradesh Uttarakhand Rain : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बदलत्या हवामानामुळं स्थानिकांसह पर्यटकही अडचणीत. आतापर्यंत 200 जणांचं स्थलांतर. 

 

Jun 26, 2023, 08:34 AM IST

Wrestlers Protest: 'तेव्हाच एशियन गेम्स खेळणार...' भारतीय कुस्तीपटूंचा निर्वाणीचा इशारा

Brijbhushan Singh: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 7 जूनला भारतीय कुस्तीपटूंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत दिल्ली पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. 

Jun 10, 2023, 06:16 PM IST

Viral Video: अरे बापरे... 8 वर्षाच्या चिमुकलीने उचललं चक्क 60 किलोचं वजन; पाहा व्हिडिओ!

Viral Video of Arshiya Goswami: हरियाणा रहिवासी असलेल्या एका मुलीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडीओतील या मुलीचं नाव अर्शिया गोस्वामी असं आहे. अर्शिया गोस्वामी ही देशातली सर्वात कमी वयाची वेट लिफ्टर (Youngest Weightlifter) आहे. 

May 28, 2023, 09:10 PM IST

Stole Scooty To Impress Girlfriend: गर्लफ्रेण्डच्या हौसेपोटी Boyfriend थेट Jail मध्ये पोहोचला; मित्रही पोलिसांच्या ताब्यात

Stole Scooty To Impress Girlfriend: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. मात्र काही वेळा प्रेमात पडलेल्या व्यक्तींच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की ते थेट कायद्याच्या कचाट्यात अडकतात. असा एक प्रकार नुकताच समोर आलाय.

May 28, 2023, 02:08 PM IST