5000 पोलीस, 102 पथकं अन् एकाच वेळी 14 छापे; देशातील सर्वात मोठा घोटाळा, 35 राज्यातील 28000 लोकांना 100 कोटींचा गंडा
Cyber Crime: हरियाणाच्या (Haryana) नूंह (Nuh) येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून 125 संशयित हॅकर्सना ताब्यात घेतलं आहे. यामधील 66 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, 35 राज्यातील 28 हजार लोकांना त्यांनी चुना लावल्याचं समोर आलं आहे.
May 11, 2023, 11:09 AM IST
Wrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...
Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही.
May 5, 2023, 08:25 AM ISTबस वेगात असतानाच ब्रेक झाला फेल, प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेले, धक्कादायक VIDEO व्हायरल
Haryana Accident: हरियाणात (Haryana) एक भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रोखली. मात्र यावेळी प्रवासी बसमधून बाहेर फेकले गेले.
Apr 14, 2023, 03:39 PM IST
मुलाकडे 30 कोटींची संपत्ती, नातू IAS पण आजी-आजोबा राहात होते उपाशी... डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट
हरियाणा कॅडर ट्रेनी आयएएस विविक आर्य यांच्या आजी-आजोबांनी एक पत्र लिहित आत्महत्या केली. रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पत्रातला मजकूर व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.
Mar 31, 2023, 02:58 PM ISTInfluenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले
H3N2 Influenza Virus: महाराष्ट्रातही H3N2चं संकट. राज्यात दोघांचा मृत्यू तर नागपुरातही संशयित रुग्ण दगावला. मुंबईत 15 दिवसांत 53 तर संभाजीनगरात H3N2चे 21 रुग्ण आढळले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा
Mar 16, 2023, 08:37 PM ISTजर्मनीला अभ्यासाठी गेला, आईसाठी सून घेऊन आला... अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा
जर्मनीमध्ये एका रेल्वे स्टेशनवर दोघांची ओळख झाली आणि पहिल्याच भेटीत दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यानंतर तो तिला घेऊन थेट भारतात आला
Feb 10, 2023, 07:43 PM ISTBaba Ram Rahim New Video: रेप प्रकरणात पॅरोल मिळाल्यानंतर बाबा राम रहीमचा नवा Music Video; देतोय देशभक्तीचे धडे
Murderer Rapist Convicted Gurmeet Ram Rahim Music Video: सध्या गुरमीत राम रहीम त्याच्या बागपत येथील आश्रमामध्ये राहत असून तिथूनच त्याने एक म्युझिक व्हिडीओ लॉन्च केला आहे. या व्हिडीओमधून तो देशभक्तीबरोबरच व्यसनांच्या आहारी जाऊ नका असा संदेश देताना दिसतोय.
Feb 7, 2023, 01:36 PM ISTCrime News: जलेबी बाई नंतर आता जलेबी बाबा! 100 महिलांवर बलात्कार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले आणि...
या जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले. महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Jan 10, 2023, 04:45 PM ISTWinter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी
Winter Schools Holidays : थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे.
Jan 1, 2023, 03:41 PM ISTभयंकर पोटात दुखलं, भडाभड उलट्या झाल्या; 15 वर्षाच्या मुलाचा X-ray पाहून डॉक्टर हादरले
या रिपोर्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटात अचानक दुखू लागलं. तसेच त्याला ऱूप उलट्या देखील झाल्या. यामुळे त्याच्या घरचे त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या सर्व वैद्यकीय तपासाण्या केल्या. मात्र, त्याचा X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्का बसला.
Dec 21, 2022, 07:16 PM ISTAnti-Conversion Law: या राज्यात लग्नासाठी आता बदलता येणार नाही धर्म, नवा कायदा लागू; 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास
Anti-Conversion Law: देशात लव जिहादवरुन मोठा वाद निर्माण झालाय. आता तर हरियाणात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात फक्त लग्नासाठी धर्म बदलता येणार नाही. कायदा मोडल्यास 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
Dec 20, 2022, 11:23 AM ISTखोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि.... 13 वर्षाच्या मुलीचा CT स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले
हरियाणातील(Haryana) रोहतग येथील पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने ही मुलगी डॉक्टरांकडे गेली असता धक्कादायक माहिती समोर आली.
Dec 19, 2022, 09:36 PM ISTअधिकाऱ्यांना पाहताच काय कराव सुचंल नाही; पोलिसाने चार हजार रुपये तोंडात कोंबले आणि....
Crime News : चोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी एका तक्रारदाराला पोलिसांनाच लाच द्यावी लागली. पण या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे
Dec 13, 2022, 05:51 PM ISTसपना चौधरीचा सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ, डान्सचा 'हा' Video झाला व्हायरल
सपनाने केलेला डान्स पाहून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. व्हिडिओच्या शेवटी सपनाने एक किसही दिली आहे. तुम्ही पण पहा व्हिडिओ.
Nov 11, 2022, 11:10 PM ISTAssembly Bypolls: 6 राज्यांमध्ये विधानसभेच्या 7 जागांसाठी मतदान, अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
Assembly By-election 2022: विविध राज्यांतील 7 विधानसभा जागांवर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
Nov 3, 2022, 08:47 AM IST