प्रियकरासह मिळून पतीला अपघातात ठार करण्याचा कट आखला; पण तो वाचला अन् त्यानंतर घऱात घुसून...; 3 वर्षांनी उलगडा
हरियाणाच्या (Haryana) पानिपतमध्ये (Panipat) महिलेने 3 वर्षांपूर्वी आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट आखल्याचं समोर आलं आहे. तीन वर्षांनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
Jun 18, 2024, 12:43 PM IST
Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभेच्या निकालाआधीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपण्याच्या आधी किंवा मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं.
May 27, 2024, 10:47 AM ISTNuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यू
Bus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
May 18, 2024, 10:29 AM ISTBig Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक
May 14, 2024, 10:09 AM ISTयुट्यूबर जोडप्याच्या आत्महत्येला वेगळं वळण? आधी त्याने तिला 7 व्या मजल्यावरुन फेकलं अन्..
YouTubers Couple Died By Falling From 7th Floor: पहाटे सर्वात आधी एका वयस्कर व्यक्तीने या दोघांना खाली पडल्याचं पाहिल्यानंतर आरडाओरड केला. त्यावेळेस सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.
Apr 19, 2024, 03:46 PM IST1 घर, 5 सदस्य अन्... युट्यूबर जोडप्याने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; मृत्यूमागील गूढ कायम
YouTubers couple Jumps From 7th Floor: इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दोघांचे मृतदेह इमारतीच्या आवारत आढळून आले.
Apr 14, 2024, 01:51 PM ISTराज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव
Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 23, 2024, 03:40 PM ISTFarmers Protest: 'आज अटल-अडवाणींचं सरकार असतं तर...', राकेश टिकेत यांचं मोठं विधान, गाझीपूर बॉर्डरपर्यंत आंदोलनाची घोषणा
शेतकऱ्यांवर अत्याचार सुरु आहे. जर हे अटलबिहारी वाजपेयी- लालकृष्ण अडवाणी यांचं सरकार असतं तर आमचं म्हणणं ऐकलं असतं असं शेतकरी नेते राकेश टिकेत म्हणाले आहेत. मुझफ्फरनगरमधील महापंचायतीत ते बोलत होते.
Feb 17, 2024, 05:45 PM IST
'आम्हाला वाट द्या अन्यथा....'; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं
Farmers Protest : देशातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं कूच करत असतानाच या मोर्चाच्या धर्तीवर पोलीस यंत्रणाही सतर्क दिसतस आहेत.
Feb 14, 2024, 09:36 AM IST
'प्राध्यापकाने बाथरुममध्ये नेलं, नंतर गुप्तांगाला...,' 500 विद्यार्थिनींची थेट PM मोदींकडे तक्रार; म्हणाल्या 'तो फार...'
हरियाणाच्या सिरसा येथील तब्बल 500 विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. या सर्व मुली चौधरी देवीलाल विद्यापीठात शिकतात.
Jan 9, 2024, 12:38 PM IST
Rahul Gandhi : राहुल गांधींनी घेतली कुस्तीपटूंची भेट
Rahul Gandhi meets wrestlers Deepak Punia in Haryana amid row
Dec 27, 2023, 11:30 AM ISTVIDEO: बहीण विधवा, मामाने भाचीच्या लग्नात दिला 11111111 रुपयांचा आशीर्वाद; लोक मोजून थकले
Viral Video : हरियाणातल्या एका लग्नाच्या घरातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मामाने लाडक्या भाचीच्या लग्नात एवढी मोठी रक्कम दिली की सगळ्यांना धक्का बसला.
Nov 29, 2023, 09:06 AM ISTCBSE, ICSE आणि राज्य बोर्डात नेमका फरक काय असतो? मुलांसाठी कोणतं बोर्ड सर्वोत्तम?
मुलांना शाळेत टाकण्याआधी त्याच्यासाठी नेमकं कोणतं बोर्ड निवडायचं हा पालकांसमोर मोठा प्रश्न असतो. समजून घ्या या बोर्डात नेमकं काय अंतर आहे.
Nov 22, 2023, 06:24 PM IST
टँकरच्या धडकेने कारचा जागीच झाला कोळसा; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Delhi Jaipur Highway : हरियाणातील दिल्ली जयपुर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऑईल ट्रॅंकरने धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 11, 2023, 08:31 AM ISTदिवाळी बोनसचा सुपर 'पंच'! 'या' कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, 'कर्मचाऱ्यांच्या...'
Diwali Gift : एका फॉर्मा कंपनीच्या मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून चक्क कार भेट दिली आहे. दिवाळी अशा गिफ्टने गोड केल्याने कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या मालकाचे आभार मानले आहेत.
Nov 4, 2023, 09:46 AM IST