haryana

नोकरी सोडून इंजिनिअर तरुणांनी सुरु केला बिर्याणी स्टॉल, कमाई ऐकून तुम्हीही विचारात पडाल

2 इंजिनिअर तरुणांनी हजारो रुपयांची नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला

Mar 11, 2022, 08:33 PM IST

IMD | पुढील 5 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा इशारा

थंडीचा जोर ओसरू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Feb 26, 2022, 07:54 PM IST

मुलीच्या जन्मानंतर या राज्यात सरकार देणार '21 हजारांचा शगुन'

मुलींना सशक्त करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मुलीच्या जन्मानंतर या राज्यात सरकार देणार '21 हजारांचा शगुन'

Feb 23, 2022, 09:14 PM IST

लग्नपत्रिकेवर नवरदेवनं छापली अशी गोष्ट, पाहून सगळेच थक्क; पाहा फोटो

प्रदीप कालीरामनाचे 9 फेब्रुवारीला लग्न होते,  यासाठी त्याने 1,500 लग्नपत्रिका छापल्या.

Feb 16, 2022, 05:54 PM IST

हुडहुडी कमी होणार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासंदर्भातील अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.

Jan 30, 2022, 08:24 AM IST

देशातील 'या' भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस- IMD

काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.

Jan 16, 2022, 09:02 AM IST

'या' राज्यांमध्ये काही दिवस राहणार पावसाचा कहर, IMD ची माहिती

 11 जानेवारीपर्यंत भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Jan 9, 2022, 08:40 AM IST

मोदीजी, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच मेले ! नाना पटोले यांचा घणाघात

'सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच, नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच'

Jan 3, 2022, 05:41 PM IST

देवदर्शावरून परतणाऱ्या भाविकांना मृत्यूनं रस्त्यातच गाठलं, 8 जणांचा जागीच मृत्यू

देवदर्शानाहून येत असताना ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांवर काळाचा घाला

Oct 22, 2021, 04:42 PM IST

Video : कोमलच्या ठुमक्यांसमोर सपना चौधरीही फिकी? बोल्ड डान्सनं पाहणाऱ्यांनाही नाचवलं

सोशल मीडियावर आणखी एका डान्सरच्या व्हिडीओचा धुमाकूळ 

Aug 27, 2021, 10:30 PM IST

14 आणि 16 वर्षांच्या दोन बहिणींची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, आरोपींनी त्यांना विष पाजून ठार मारलं

 चार जणांनी दोन बहिणींवर बलात्कार केल्याची घटना हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर दोन्ही बहिणींना विष देऊन ठार करण्यात आले. 

Aug 11, 2021, 07:35 AM IST

'मीरा' होऊन 'कृष्णा'ची सेवा करण्यासाठी IPS Bharti Arora यांनी घेतला VRS

23 वर्षांच्या कारकिर्दीत अनेकदा वेधलेलं लक्ष 

 

Jul 29, 2021, 09:22 AM IST