Hawala Racket: 4500 करोड परदेशात पाठवले; नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात मोठं हवाला रॅकेट उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल कोलकाता येथील एका सरकारी बँकेच्या 11 खात्यांमधून 4500 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगची तक्रार प्राप्त झाली होती. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आला.
May 22, 2023, 05:07 PM ISTCrime News : आग लागली म्हणून पोलीस घरी दाखल झाले; पण, बेडरुममध्ये जे दिसलं ते पाहून डोळे फिरले
घरात आग लागल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घरात तपास केला यावेळी पोलिसांना नोटांचे घबाड सापडले.
May 14, 2023, 06:53 PM ISTऔरंगाबादमधल्या किराणा दुकानात बँकेपेक्षा जास्त नोटा, एवढा पैसा आला कुठून
औरंगाबादच्या किराणा दुकानात बँकेच्या तिजोरीपेक्षा जास्त पैसा, वाचा नेमकं काय घडलं
Apr 27, 2022, 07:05 PM ISTठाकरे आणि चतुर्वेदीचे आर्थिक व्यवहार? नंदकिशोर चतुर्वेदीचा VIDEO झी २४ तासच्या हाती
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईने चर्चेत आलेला हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीचा व्हिडिओ समोर
Mar 24, 2022, 02:32 PM ISTअडचणीत आले ठाकरेंचे मेहुणे? नोटबंदीमुळे पाटणकरांच्या घरी ईडीचे पाहुणे?
हवाला ऑपरेटर आणि ठाकरे कुटुंबीयांचा संबंध काय? असा प्रश्न विचारला जात आहे
Mar 23, 2022, 07:47 PM ISTनंदकिशोर चतुर्वेदी भारत सोडून पळाला? ईडीकडून तपास सुरु
श्रीधर पाटणकर यांच्याशी व्यावसायिक संबंध असलेला नंदकिशोर चतुर्वेदी आहे तरी कोण?
Mar 23, 2022, 01:57 PM IST
किरीट सोमय्या म्हणजे सिरिअल... संजय राऊत यांची बोचरी टीका
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? किरिटी सोमय्यांचा सवाल
Mar 23, 2022, 01:16 PM IST
Video : नागपूर - कुंभारपुऱ्यात 3 हवाला व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात
Nagpur Kumbharpura Police Busted Hawala Racket
Mar 5, 2022, 08:10 AM ISTएसटीत कोट्यवधींचं हवालाकांड, लालपरीतून दररोज कोट्यवधी रुपयांची वाहतूक?
एव्हढी मोठी रक्कम एसटीनं नेण्यात आल्यानं अनेक सवाल उपस्थित झाले आहेत
Aug 6, 2021, 09:02 PM ISTपाहा, मुंबईतले `हवाला अंगडिया` कमावतात तरी किती?
हवालामार्फत कसे व्यवहार केले जातात? मुंबईत कुठे असे व्यवहार चालतात आणि अंडरवर्ल्डमध्ये या हवाला ऑपरेटर्सना किती महत्त्व आहे?
Jul 3, 2013, 09:31 AM IST