headphones

हेडफोन वापरताना काय काळजी घ्याल?

आपल्याला सहसा जास्त लोकं  हेडफोन कानाला लावलेले दिसून येतात. हेडफोन वापरण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे  तोटे देखील आहेत. हेडफोन वापरताना आपण काळजी घ्यावी याबद्दल सांगितले आहे. 

Nov 25, 2023, 06:12 PM IST

ब्लूटूथ की वायर्ड हेडफोन्स? कोणामुळे लवकर उतरले मोबाईची बॅटरी?

स्मार्टफोनची बॅटरी ही त्याच्या हृदयाप्रमाणे काम करते. जर बॅटरी बंद झाली तर त्या फोनला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे प्रत्येकजण फोनच्या बॅटरीची विशेष काळजी घेत असतो. काही लोक फोन बंद होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी फोन चार्जिंगला ठेवतात. 

Aug 16, 2023, 03:28 PM IST

सतत Earphones वापरतायं? होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार

Earphones Side Effects: इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.

 

Jun 4, 2023, 08:57 AM IST

299 रुपये किमतीत खरेदी करा 3000 रुपयांचे इयरफोन, आज आहे शेवटची संधी आहे

या इयरफोनची किंमत 2990 रुपये आहे परंतु सध्या या इयरफोनवर 1591 रुपयांची सूट मिळत आहे

Jul 24, 2022, 06:11 PM IST

सतत हेडफोन्सचा वापर आरोग्यास घातक

मोबाईलला जोड असते ती म्हणजे हेडफोन्सची.

Aug 20, 2019, 04:31 PM IST

सतत इअरफोन कानात असेल तर तुम्हालाही हा आजार जडण्याची शक्यता

कधी कधी दहा वेळा हाक मारल्यावरसुद्धा संबंधित व्यक्ती प्रतिसाद देत नाहीत..

Jul 5, 2019, 09:36 PM IST

हेडफोन लावून गाणे ऐकणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा !

मोबाईलचा वापर करताना किंवा व्हिडिओ पाहताना किंवा गाणी ऐकताना हेडफोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  

Feb 8, 2019, 11:11 PM IST

अॅमेझॉनकडून सोनाक्षीची फसवणूक; मागवले हेडफोन्स, आलं....

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांनो..... सावधान! 

 

Dec 13, 2018, 11:38 AM IST

सोनीने लॉन्च केला नॉईज कॅन्सलींग हेडफोन, किती आहे किंमत..

किंमत पाहून तुमच्या भूवया काहीशा उंचावतील. पण, तुम्ही जर म्युझिकचे शौकिन असाल तर, तुम्ही खरेदीचे धाडस दाखवाल...

Nov 25, 2017, 05:55 PM IST