health benefits

मेथीच्या दाण्यामध्ये लपलेत 'हे'अनेक आरोग्याचे फायदे

Fenugreek Health Benefits : आपले आरोग्य ठणठणीत ठेवायचे असेल तर मेथीचे दाणे खाणे महत्त्वाचे आहेत. मेथीच्या छोट्या दाण्यांमध्ये लपले आश्चर्यकारक फायदे. याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.

Jun 13, 2023, 03:14 PM IST

Chapati Facts: चपाती खाल्ल्यावर त्याचे किती तासात पचन होते? काय आहे वैज्ञानिकांचे संशोधन?

Chapati Facts: रोजच्या आहारात आपण अनेक पदार्थ खात असतो. यापैकी काही पदार्थ पचनासाठी हलके असतात. तर, काही पदार्थांचे पचन होण्यास फास वेळ लागतो. चपातीचे पचन व्हायला किती वेळ लागतो जाणून घ्या. 

Jun 11, 2023, 11:26 PM IST

मांसाहारी प्रेमींसाठी आनंदाची बातमी! मटण खाणं आरोग्याला फायदेशीर, जाणून घ्या

Best Mutton Benefits: शाकाहरी पदार्थांपासून ज्याप्रमाणे आपल्याला पोषक तत्त्वे मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहरी पदार्थांतूनही खूप काही गुणधर्म मिळतात जे आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात. 

Jun 8, 2023, 09:21 PM IST

भजन-कीर्तनाच्या वेळी लोक टाळ्या का वाजवतात? 'हे' आहे खरं कारण

Clapping Benefits in Diseases : टाळी वाजवल्याने ब्लड प्रेशरवर फरक पडतो. टाळ्या वाजवल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. टाळ्या वाजवणे हा देखील एक प्रकारचा योग मानला जातो. असे केल्याने अनेक प्रकारचे आजार बरे होऊ शकतात.

Jun 7, 2023, 11:01 AM IST

रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्यास होतील 'हे' 6 फयदे

Health Benefits Of Eating Garlic: कच्चा लसूण खाण्याचे फायदे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल

Jun 5, 2023, 11:04 AM IST

रोजच्या आहारात 'या' भाजीचा समावेश करा, अनेक आजारांवर रामबाण औषध

Coccinia grandis benefits in Marathi :  हिरव्या भाज्या खायच्या म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठेही नौटकी करताना दिसतात.

Jun 2, 2023, 05:15 PM IST

कधी प्‍यावे थंड आणि कधी प्‍यावे गरम दूध, तुम्‍हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत

Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 1, 2023, 11:28 AM IST

रोज थोडं जिरं खाल्लं तरी निरोगी राहाल! पाहा कच्चं जिरं खाण्याचे 5 फायदे

Health Benefits Of Cumin: घरातील या छोट्याश्या गोष्टीच्या मदतीने आरोग्यासंदर्भातील पाच समस्यांवर मिळू शकतो रामबाण उपाय.

May 31, 2023, 06:25 PM IST

Health Tips: आंबट चिंबट कैरी आरोग्यासाठी गुणकारी, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचून चकित व्हाल!

Benefits of Eating Raw Mangoes : उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात येणारे आंबे सर्वांनाच आवडतात, मात्र पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात. हे उन्हाळ्यातील मुख्य फळ आहे. चला तर मग जाणून घेऊया कैरी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे... 

May 30, 2023, 02:47 PM IST

आरोग्याच्या 'या' 12 समस्यांवर एकच उपाय... रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या पाणी

Health Benefits Of Drinking Water Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास होणारे फायदे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

May 22, 2023, 04:41 PM IST

उन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...

Cold Water Side Effects : उन्हाळा सुरु झाला की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कोणाला आवडणार नाही? अशावेळी थंड पाण्याचा एक घोट ही आपल्या घशाला आराम देतो. पण तुम्हाला माहितीय का हेच थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

May 18, 2023, 03:13 PM IST

गरम पाणी + चमचाभर तूप = निरोगी आरोग्य; जाणून घ्या 9 फायदे

Health Benefits of Drinking Ghee Mixed In Hot Water: आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या होतील दूर

May 17, 2023, 04:40 PM IST

बिअर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वैज्ञानिकांनी केला 'हा' मोठा दावा

Beer Health Benefits : बिअरचे नाव ऐकताच डोक्यात दोन गोष्टी येतात. एकतर पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य... लोक नेहमी आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पितात. मात्र आता तर कहर म्हणजे जे लोक बियर पित नाही त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. 

Apr 25, 2023, 04:28 PM IST

Mango Variety: 'या' सिझनला फक्त हापूसच नाही तर ट्राय करा आंब्याचे 'हे' प्रकार!

Types of Mangoes : आपल्या सगळ्यांच्याच घरी आता आंब्यांच्या पेट्या (Mango Variety) आल्या असतीलच. आपल्यापैंकी अनेकांनी हापूस आंब्यांच्या पेट्या आणल्या असतीलच. परंतु या उन्हाळ्यात तुम्ही फक्त हापूसचं नाही तर इतर आंब्यांच्या जातींची (Types of Mangoes) चव जाखू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आंब्यांचे प्रकार कोणते आणि त्यांचा आपल्या आरोग्यासाठी (Health Benefits) फायदा होतो. 

Apr 13, 2023, 07:30 PM IST

Broccoli Health Benefits : ब्रोकोली खायला आवडते का? जाणून घ्या शरीराला काय होतात फायदे

Benefits of Broccoli  : अनेकजण फिटनेसबाबत जागरुक असल्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात. ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून ब्रोकोलीचा वापर बऱ्याचदा सॅलेडमध्ये केला जातो. आजकाल भारतीय भाजी मार्केटमध्येदेखी ब्रोकोली मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे ती एक कुठेही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे.  

 

Apr 10, 2023, 12:21 PM IST