आरोग्यमंत्र्याच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 01:33 PM ISTआरोग्यमंत्र्याच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पीएने मागितलेल्या कथित लाच प्रकरणाचं उठलेलं वादळ शांत होत नाही तोच आणखी एका मंत्र्याच्या पीए वरुन वाद उद्भवलाय. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पीए सुनील माळी यांच्या विरोधात एका सरकारी महिला डॉक्टरनं विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.
Jun 21, 2016, 08:38 AM ISTआरोग्यमंत्री जे.पी नड्डांचे रूग्णालयात सफाई अभियान
आरोग्यमंत्री जे.पी नड्डांचे रूग्णालयात सफाई अभियान
May 30, 2016, 02:11 PM ISTराजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या : आरोग्यमंत्री
राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान, या योजनेच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केलाय.
Aug 6, 2015, 07:12 PM ISTस्वाईन फ्लू नियंत्रणासाठी विशेष इंजेक्शन - डॉ. दीपक सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 10:45 PM IST'पुत्रजीवक बीज' पुत्र होण्याची हमी देत नाही - रामदेव
बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेच्या 'पुत्रजीवक बीज' औषधावर वाद निर्माण झालाय.
May 1, 2015, 08:50 PM ISTकळवा दुर्घटना दुदैवी - आरोग्य राज्यमंत्री दीपक सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 09:01 PM ISTस्वाईन फ्लूवर आता आरोग्यमंत्र्यांनीही तोडले तारे
स्वाईन फ्लूवर आता आरोग्यमंत्र्यांनीही तोडले तारे
Feb 27, 2015, 01:18 PM ISTआरोग्यमंत्र्यांकडून स्वाईन फ्लू पेशंटची विचारपूस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2015, 09:51 AM ISTस्त्री भ्रूण हत्या; राज्य सरकारचं ‘एक पाऊल पुढे’
बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचणी प्रकरणात दोषी आढल्यानं महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ५ डॉक्टर्सच्या परवान्यांना स्थगिती दिलीय. तर १८ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Jun 8, 2012, 05:35 PM ISTआरोग्यमंत्र्यांचे चिरंजीव पितायेत हुक्का
राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचा मुलगा क्षितिज शेट्टी अनधिकृतपणे हुक्का पीत असल्याचं आढळून आलं आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं वांद्रेतल्या झाझा या रेस्टॉरंटवर रेड टाकली असता क्षितिज त्याठिकाणी हुक्का पिताना आढळून आला.
Apr 4, 2012, 04:55 PM IST