health news in marathi

Vitamin Deficiency : व्हिटामीनची कमी झाल्यास होईल शरीरावर वाईट परिणाम, लगेचच बदला तुमचं डायटं

Vitamin Deficiency मुळे तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो याची तुम्हाला सुरुवातीला कल्पना येणार नाही. मात्र, हळूहळू तुम्हाला अनेक आरोगांना सामोरे जावे लागू शकते अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डायटमध्ये कोणत्या गोष्टी खायला सुरुवात केली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी टाळण्याच्या गरज आहे ते जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 06:55 PM IST

Natural Pain Killer: अंग दुखीवर पेन किलर खाताय? थांबा.. तुमच्या स्वयंपाक घरातच दडलंय 'हे' औषध...

आजकाल धकाधकीचा जीवनात आपल्याला आरामाची गरज असते. इतकंच काय तर दिवसभर म्हणजेच जवळपास 9 तास एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ लागतात. त्यात सुद्धा जर तुम्ही कधी व्यायाम किंवा योगा करत नसाल तर हा त्रास जास्त होतो. मग थोडं काही दुखलं की आपण औषध घेतो. सतत गोळ्टा खाल्यामुळे देखील अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे आज आपण त्यावर घरगदुती उपाय जाणून घेणार आहोत. 

Mar 23, 2023, 07:08 PM IST

Mental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर

Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत. 

 

Mar 10, 2023, 02:29 PM IST

Ideal Weight By Age: वयानुसार तुमचं आदर्श वजन किती असावं? जाणून घ्या एका क्लिकवर...

Weight Chart  : काही आजारांना दूर ठेवायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं, पण तुम्हाला माहित आहे का प्रत्येकाच्या उंची आणि वयानुसार वजनाचं गणित अवलंबुन असतं.

Mar 6, 2023, 04:00 PM IST

Snoring Remedies: तुम्हालाही आहे रात्री घोरण्याचा त्रास? मग आत्ताच जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय..

Snoring Remedies in Marathi: तुम्ही सतत घोरत असाल आणि तुम्हाला ते अगदी सामान्य वाटत असेल तर लगेच थांबा , कारण ही सवय सामान्य नाहीये यामुळे तुमच्या जीवावर बेतू शकतं.

Mar 6, 2023, 01:21 PM IST

High Ammonia Foods: सावधान ! हे 5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक, धोकादायक ठरतो त्यातील अमोनिया

Foods That contain Ammonia: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर धोका जास्त पटीने वाढतो. तुमच्या खाण्यात काय असावे आणि काय असू नये याचा विचार करण्याची गरज आहे. बऱ्याचवेळा आपण कोणतेही पदार्थ खात असतो. मात्र, त्याचा काय परिणाम होतो, ते आपल्याला माहीत नसते. अशाच काही धोकादायक पदार्थांची माहिती जाणून घ्या. हे पाच पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक आहे.

Feb 17, 2023, 07:46 AM IST

Lungs Health: अति सिगारेट ओढणाऱ्यांचं फुफ्फुस देखील राहतील हेल्दी, फक्त 'या' पदार्थांचं करा सेवन

तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य नीट ठेवायचे आहे... तर लगेच वाचा आणि जाणून घ्या की या प्रदुषणाच्या आणि विस्कळीत आयुष्यात कशी घ्याल काळजी

Feb 13, 2023, 06:21 PM IST

Turmeric Benefits: केवळ एक चिमूटभर हळदीने दूर होईल पोटीतील सूज, पीरियड्सची वेदना; रात्री झोपण्यापूर्वी करा असा उपयोग

Turmeric Benefits in Marathi : हळत ही औषधी आहे.एक चिमूटभर हळदीने पोटीतील सूज, पीरियड्सची वेदना दूर होईल. रात्री झोपण्यापूर्वी याचा उपयोग करणे गरजेचे आहे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात.

Feb 13, 2023, 01:30 PM IST

Warm Water Benefits : गरम आणि साधं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

When To Drink Hot Water: सध्या थंडीचा मौसम आहे परंतु अनेकदा समजत नाही की आपण कोणत्या योग्य वेळी गरम पाणी प्यावे. तेव्हा जाणून घेऊया की साधं पाणी आणि गरम पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? 

Jan 24, 2023, 12:18 PM IST

EGG: अशा लोकांनी चुकूनही अंडी खाऊ नये, अन्यथा रुग्णालयातील खाटेवर पडलाच समजा

अंड खाल्यास कोणत्या समस्या होऊ शकतात... आणि कोणी Egg खाऊ नये..., जाणून घ्या तुम्ही अंड खाल्यास तुम्हाला होणार नाही ना कोणता त्रास...

Jan 23, 2023, 06:52 PM IST

Drumstick Benefits: आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा, फायदे वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का

Drumstick खाल्यानं एक नाही तर इतके होतात फायदे... शेवग्याची शेंग आवडत नसली तरी आजच करा जेवणात समावेश...

Jan 23, 2023, 06:32 PM IST

Male Infertility Fact : थायरॉईडमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो? अशी घ्या काळजी

Male Infertility Fact : थायरॉईडचा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी पुरुषांनाही...पण जर पुरुषांना थायरॉईडचा त्रास असेल तर त्यांनी लगेचच सावध व्हा कारण त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

Jan 19, 2023, 04:17 PM IST

Health News : इतके वेळ एकाच POSITION मध्ये बसून राहणे धोक्याचे, 'या' गंभीर समस्यांचा धोका!

Health News In Marathi : जर तुम्ही एकाच स्थितीत अनेक तास बसत असाल तर तुमची ही सवय सुधारा, अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यांना स्पॉन्डिलायटिसच्या समस्येला सामोरे जावे लागते.

Jan 18, 2023, 08:18 AM IST

Diabetes रुग्णांनी 'या' झाडांची पानं खाल्ली तर डॉक्टरकडे जायची गरजच पडणार नाही; नियंत्रीत होईल Blood Sugar Level

Diabetes Control करायचा असेल तर खाली दिलेल्या या झाडांच्या पानांचे करा सेवन नक्कीच रक्तातील ग्लुकोज येईल नियंत्रणात... जाणून घ्या टिप्स

Jan 14, 2023, 04:24 PM IST

Alert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा

World Health Organization: सर्दी- खोकला झाला की पहिली धाव डॉक्टरऐवजी केमिस्टच्या दिशेनं घेतली जाते. इथं अनेकदा कफ सिरप घेत आपण प्राथमिक स्तरावर उपाय करण्याला प्राधान्य देतो. पण हे कितपत योग्य? 

Jan 12, 2023, 09:19 AM IST