सायकोलॉजीच्या 'या' 5 टिप्स, समोरच्याच्या मनातलं झटक्यात जाणून घ्याल
तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडतात का की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु असेल. तुम्हाला ते जाणून घेण्याची खूप इच्छा असते पण ते कसं जाणून घ्यायचं हे सुचत नाही. अशात आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेऊ शकतात.
Sep 1, 2024, 05:16 PM IST'माझ्या आयुष्यात अंधार...'; 'तारक मेहता...' फेम शैलेश लोढानं शेअर केली भावूक पोस्ट
Shailesh Lodha Emotional Post : शैलेश लोढानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे.
Aug 30, 2024, 12:13 PM ISTएका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना
Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...
Aug 30, 2024, 11:29 AM ISTवयाच्या 23 व्या अभिनेत्रीनं केली सर्जरी! ओठांजवळच्या तिळाचीच चर्चा, चाहतेही हैराण
Actress Did Surgery At The Of 23 : छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय अभिनेत्रीनं वयाच्या 23 व्या वर्षीच केली सर्जरी... त्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा
Aug 30, 2024, 10:46 AM ISTहृतिक रोशन - सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?
Hrithik Roshan and Saba Azad Breakup : हृतिक रोशन आणि सबा आझादचा ब्रेकअप! नेमकं कारण काय चाहत्यांना पडला प्रश्न
Aug 30, 2024, 09:58 AM ISTतणाव मुक्त राहण्यासाठी रोज प्या Anti Stress Tea, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती ही स्ट्रेसमध्ये असल्याचे आपण पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव हा असतो. मग या तणावातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करायला हवं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं आता उत्तर आमच्याकडे आहे त्याविषयी जाणून घेऊया..
Aug 29, 2024, 06:30 PM IST40 शीत वजन कमी करणं होतंय अशक्य! जाणून घ्या जयदीप अहलावतनं कसं केलं वजन कमी?
Weight Loose At The Age of 40 : वयाच्या 40 शीत वजन कमी होतं नाहीये? मग आजच करा जयदीप अहलावतच्या 'या' टिप्स फॉलो
Aug 29, 2024, 05:51 PM ISTDiabetes Patient साठी बनवा 'हे' चविष्ट लाडू, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर!
शुगरची समस्या ही फार भयानक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. एकदा काय शुगर असल्याचं कळलं की मग खाण्यावर अनेक प्रतिबंध येतात. काय खायचं काय खायचं नाही या सगळ्यावर डॉक्टर आणि घरातले सतत सांगताना दिसतात. अशात त्यांना लाडू खायचे असतील तर कसे लाडू बनवावे हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 05:51 PM ISTआठवड्यात किती वेळा केसांना Shampoo लावावा?
आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. त्याचं कारण अनेकांना वाटणारी भिती आहे की रोज केस धुतले की केस गळती होऊ शकते.
Aug 19, 2024, 05:52 PM ISTभिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM ISTब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty
आपल्या आहारावरच आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यात आपल्या सगळ्यांचा पहिला आहार जो असतो तो असतो आपला ब्रेकफास्ट... अशात ब्रेकफास्टमध्ये काय खायला हवं ज्यानं तुम्हाला ताकद असल्याचं जाणवेल... चला तर जाणून घेऊया...
Aug 11, 2024, 06:35 PM ISTचुकूनही रात्रीच्या जेवणात करू नका 'या' गोष्टींचा समावेश, नाही तर भोगावे लागतील गंभीर परिणाम
सगळ्यांना जेवणात चटपटीत खायला प्रचंड आवडतं. त्यातल्या त्यात भारतीय लोकांना त्यांच्या आहारात जर मसाला नसलेल्या गोष्टी असतील तर ते खाणं टाळतात असं म्हणतात. पण मग तुम्हाला माहितीये का असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही रात्रीच्या जेवणात तुम्ही करायला नको...
Aug 7, 2024, 06:46 PM ISTमधात असं आहे तरी काय? हजारोवर्ष ठेवलं तरी होत नाही खराब?
मध ही एक अशी गोष्ट आहे, जी हजारो वर्षांपर्यंत तुम्ही स्टोअर करुन ठेऊ शकतात. तरी देखील ते खराब होणार नाही. पण तुम्ही जर मध विकत घेतल्यानंतर त्यावर एक्सपायरी डेट पाहता तर ते किती सत्य आहे हे जाणून घेऊया...
Aug 6, 2024, 04:44 PM ISTसकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained
Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी
Aug 4, 2024, 02:24 PM ISTकेसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ
आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...
Aug 3, 2024, 06:23 PM IST