health news

तुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या? मग 'या' गोष्टी टाळाच..

काही लोकांना एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.  जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते टाळा. जे लोक आम्लयुक्त फळांना असहिष्णु आहेत त्यांना द्राक्ष आणि संत्री खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.याशिवाय, डोकेदुखी सुरू राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Aug 24, 2023, 04:41 PM IST

नॉन व्हेजपेक्षा दहापट पॉवरफूल 3 शाकाहारी पदार्थ

Chanakya Niti: दळलेल्या अन्नात डाळींपेक्षा जास्त ताकद असते. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाल्ल्याने जास्त एनर्जेटीक वाटते. पिठापेक्षा जास्त ताकद दुधामध्ये असते. दूध परिपूर्ण आहार असून याने हाडे मजबूत होतात. 
मासांहारापेक्षा तूप हे दसपट ताकदवान असते. रोज तूप खाणाऱ्यांची हाडे मजबूत असतात. 

Aug 24, 2023, 02:00 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात. 

 

Aug 21, 2023, 12:20 PM IST

मुलांना दूध-बिस्कीट खायला देताय का? आताच थांबवा ही सवय

Health News : लहानपणापासूनच काही सवयी आपल्या जीवनाचा भाग असतात. परिणामी त्या बालवयापुरताच सीमित न राहता मोठेपणीही या सवयी आपली साथ सोडत नाहीत. यातलीच एक सवय म्हणजे दुधात बिस्कीट बुडवून खाण्याची. 

 

Aug 19, 2023, 11:59 AM IST

'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...

Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे

Aug 17, 2023, 01:57 PM IST

मसाल्याच्या डब्यातला 'हा' दुर्लक्षित घटक तुम्हाला ठेवणार निरोगी, फायदे पाहून लगेच सेवन कराल

Kalonji Use and Benefits :तुम्हाला माहितीये का उत्तर भारतामध्ये अनेक घरांमध्ये जिऱ्याऐवजी याच पदार्थानं गोष्टींना फोडणी दिली जाते. काही लक्षात येतंय का ही गोष्ट कोणतीये ते? ही आहे कलौंजी. 

Aug 12, 2023, 10:09 AM IST

चांगली झोप हवी आहे का? तर 'हा' चहा घ्या!

सकाळच्या वेळी रात्रीची झोप उडावी म्हणून बहुतेक लोक चहा-कॉफी पितात. पण झोप येण्यासाठीही काही चहा आहेत. या चहाचे सेवन केल्यास तुम्हाला झोप येऊ शकते.

Aug 11, 2023, 05:12 PM IST

दारुपेक्षा बदाम यकृताला जास्त हानीकारक! बदामामध्ये कॅन्सर निर्माण करणारे...सद्गुरूंनी दिला इशारा

How To Eat Almonds : बदाम हे सुपरफूड असून वजन कमी करण्यापासून आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. पण सद्गुरूंनी बदाम हे यकृतासाठी दारुपेक्षा घातक असल्याचं म्हटलं आहे. 

 

Aug 11, 2023, 12:20 PM IST

लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Eye Flu : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत जवळपास दोन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत होती.

Aug 10, 2023, 05:02 PM IST
Eye Flue in Maharashtra news Conjunctivitis health news in marathi PT53S

Eye Flue | राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान!

Eye Flue in Maharashtra news Conjunctivitis health news in marathi

Aug 9, 2023, 09:20 AM IST

आईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल

Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा. 

 

Aug 7, 2023, 01:13 PM IST

पाणी पिताना 'या' 10 चुका टाळा, आरोग्य सांभाळा

शरीराच्या या अशा प्रतिक्रिया टाळायच्या असतील तर, त्याला पुरेसं पाणी दिलं जाणं आणि ते योग्य पद्धतीनं दिलं जाणं अतीव महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही Water Toxicity चा शिकार होऊ शकता. 

 

Aug 7, 2023, 09:29 AM IST

निरोगी जीवनशैलीसाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांचे आरोग्यवर्धक गुरुमंत्र

Chankaya Niti : अशा या आचर्य चाणक्य यांनी आरोग्याबाबतही असे काही सिद्धांत मांडले आहेत की आजारपण आणि बुझलेपण तुमच्या आजुबाजूलाही फिरकणार नाही. 

 

Aug 4, 2023, 11:09 AM IST

शरीरातील हॅपी हार्मोन्स ठरवतात आनंदाचं गणित; 'या' पदार्थांमध्ये दडलाय त्यांचा मोठा खजिना

आजकाल आपल्या आयुष्यात इतकं स्ट्रेस वाढलं आहे की आपल्या मनाला शांती मिळत नाही किंवा आपण आनंदी होत नाही. त्यामुळे आपल्या फक्त मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी हॅपी हार्मोन्स असणं महत्त्वाचं आहे. जर हॅपी हार्मोन्स रिलीज होणार नाही तर तुम्ही आनंदी राहणार नाही. आपण हॅपी हार्मोन्स वाढवायला हवे हे जाणून घेऊया.

Aug 3, 2023, 11:21 AM IST

बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम

Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Aug 1, 2023, 02:39 PM IST