थंडीत का दुखतात कान?
थंडीत अनेकांना कान दुखण्याची समस्या होते. अशात आपण काय करावं हे कळत नाही. अनेक लोक तर घरगुती उपाय करतात, त्यात कोमट असं तेल घालण्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण हिवाळ्यात कान दुखल्यावर काय करायचं हे जाणून घेणार आहोत.
Jan 29, 2024, 06:40 PM ISTकढी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?
कढी ही एक अशी डिश आहे, जी संपूर्ण भारतात भातासोबत खातात. काही लोकांसाठी एक प्लेट कढी भात मनसोक्त जेवण आहे असं वाटत. प्रत्येक राज्यात कढी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार, कढीची चव बदलते. मात्र, कढीचे शौकीन आपल्याला प्रत्येक राज्यात नक्कीच भेटतील. चला तर जाणून घेऊया, कढी पिण्याचे फायदे.
Jan 29, 2024, 06:23 PM ISTGhee benefits : रिकाम्या पोटी तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?
Health News In marathi : कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून तुम्ही ते रिकाम्या पोटी सेवन करू शकता. नेमके याचे फायदे काय आहेत? (Top 5 benefits of ghee)
Jan 26, 2024, 10:45 PM ISTतुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. श्वेता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरम्यान, 42 च्या वयात श्वेता इतकी तरुण कशी राहते हे जाणून घ्यायचं असेल तर आज आपण तिचं सिक्रेट जाणून घेणार आहोत.
Jan 26, 2024, 06:37 PM IST15 मिनिटाच्या आत नाश्ता तयार करण्यासाठी 'हे' पदार्थ उत्तम!
सकाळची वेळ हा आपला दिवस सुरू करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य आणि निरोगी नाश्ता आवश्यक असतो. जर तुम्ही सकाळी घाईत असाल तर हे पदार्थ नक्का ट्राय करा.
Jan 25, 2024, 05:37 PM ISTकमी वयात पांढऱ्या केसांमुळे वाटतेय लाज? मग 'हे' उपाय करून पहा
पांढऱ्या केसांमुळे माणसं कमी वयातही म्हातारे दिसू शकतात. आजच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे तर कधी काही अनुवांशिक कारणांमुळे अनेकांना लहान वयातच पांढरे केस आणि पांढरी दाढी होऊ लागते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा लाज वाटते.
Jan 25, 2024, 05:17 PM ISTशेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
Jan 25, 2024, 01:45 PM ISTचहा की कॉफी? काय पिणं जास्त फायद्याचं? 99 टक्के लोक देतात चुकीचं उत्तर
जगभरातील लोकांना चहा (Tea) किंवा कॉफीचं (Coffee) सेवन करायला फार आवडतं. अनेक लोकांचा दिवस चहाचा घोट घेतल्याशिवाय सुरु होत नाही. पण चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये मतांतर असून आपण घेतो तोच पेय उत्तम असल्याचा दावा ते नेहमी करत असतात. जाणून घ्या याचं नेमकं उत्तर
Jan 25, 2024, 11:33 AM IST
नारळ पाणी कोणी पिऊ नये?
नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते. मात्र, नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक दुष्परिणाम आहेत.
Jan 24, 2024, 11:48 PM IST'या' लोकांना खूप थंडी जाणवते, ‘ही’आहेत कारणे
कमी रक्ताभिसरणामुळे, शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त योग्य प्रमाणात पोहोचत नाही. अशा वेळी तुम्हाला थंडी जास्त जाणवू शकते. अशी अनेक कारण आहेत ज्यामुळे इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवते.
Jan 24, 2024, 04:10 PM ISTदररोज किती कॅलरीज बर्न कराल? शरीराला किती प्रमाणत असते त्यांची गरज, पाहा सोपं गणित
Calorie Chart For Weight Loss: हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात बऱ्याचदा आरोग्य आणि आरोग्यविषयक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. पण, जेव्हा जाग येते तेव्हा चारही बाजूंनी चांगल्या सवयी लावण्यासाठीचे प्रयत्न सुरु होतात.
Jan 24, 2024, 02:45 PM IST
वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती असावं?
Male fertility Facts : तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात. (Male fertility Facts Which will be right age to become father Sexual health News)
Jan 21, 2024, 10:14 PM ISTरोज गरम पाणी पिताय? सावधान!
अनेक लोक आहेज जे वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. त्यातही अनेक लोक एखाद्या ठरलेल्या वेळी गरम पाणी पित नाहीत तर दिवसभर गरम पाणी पितात. त्यांना असं वाटतं की दिवसभर पाणी पिल्यास वजन लवकर कमी होईल. पण याचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे अनेकांना कळत नाही. त्यानं आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो तर काय होतं ते जाणून घेऊया...
Jan 20, 2024, 06:26 PM ISTहिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
अनेकजण सकाळीसुद्धा गरम पाणी पितात पण रात्रीच्या वेळेस गरम पाणी प्यायल्यानं अनेक फायदे होतात. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 20, 2024, 12:48 PM ISTहिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या
Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...
Jan 18, 2024, 06:30 PM IST