डोक्यावर पांघरून घेऊन झोपणं ठरू शकतं धोकादायक, गंभीर आजारांचा करवला लागू शकतो सामना
Covering Head While Sleeping : तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय... आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार
Oct 26, 2024, 06:59 PM ISTचाळीशी नंतरही हाडं मजबूत हवी! 'या' फळांचा आहारात करा समावेश
आजकाल प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे धावपळीचं आहे. त्यामुळे आरोग्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. पण तो वाईट परिणाम काहींवर लगेच दिसून येतो तर काहींवर बराच काळानं दिसतो. तर काहींना वयाच्या 40 शीत ते सगळे परिणाम दिसू लागतात. तुम्हालाही वयाच्या 40शीत हाडं मजबूत हवी असं वाटत असेल तर फॉलो करा या टिप्स...
Oct 26, 2024, 06:33 PM ISTमित्रांशी गप्पा मारताना खुर्चीवरुन कोसळला, थरकाप उडवणारा मृत्यूचा Live थरार
Heart Attack : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मित्रांबरोबर गप्पा मारताना एक तरुण खुर्चीवरुन कोसळतो आणि जागेवरच त्याचा मृत्यू होतो.
Oct 25, 2024, 03:45 PM IST'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'
Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...
Oct 25, 2024, 11:17 AM ISTमुंबईला आजारपणाचा विळखा; सणासुदीच्या दिवसांमध्ये कोणतं संकट घोंगावतंय?
Mumbai News : मुंबई शहरामध्ये लहान मुलांमधील ‘हँड-फूट-माउथ’च्या संसर्गानंतर आता मोठ्यांवरही नवं संकट. पाहा बातमी चिंता वाढवणारी...
Oct 25, 2024, 08:58 AM IST
'जब तक सूरज चाँद रहेगा, बच्चन जी...'; फराह खान आणि बोमन इराणी यांनी KBC16 मध्येच दिली बिग बींना चित्रपटाची ऑफर
Farah Khan and Boman Irani : फराह खान आणि बोमन इराणी हे आता दिसणार KBC 16 मध्ये
Oct 24, 2024, 07:05 PM ISTHealth Tips : ऑक्टोबर हिट आणि बदलत्या वातावरणाचा मुलांवर होतोय परिणाम, 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा तब्बेत
ऑक्टोबर हिट आणि बदलत्या हवामानामुळे लहान मुलांच्या तब्बेती बिघडण्याच्या समस्या डोकं वर करु लागल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी आणि दुपारी कडाक्याचं उन्ह यामुळे शरीरावर परिणाम होत आहे. अशावेळी 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा मुलांची तब्बेत.
Oct 24, 2024, 02:29 PM ISTफिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTचेहऱ्यावरचे फॅट्स कमी करायचेत मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
तुम्हालाही वाटतं का तुमचा चेहरा जाड झालाय... कोणालाच आवडत नाही गोल आणि जाड चेहरा. तर या 5 टिप्स वापरून तुम्ही चेहऱ्याला लीन करू शकता.
Oct 20, 2024, 05:44 PM IST'या' लाल किड्यापासून बनवतात आईस्क्रीम आणि जाममध्ये वापरला जाणारा रंग
खाण्यात अर्थात आईस्क्रीम आणि जॅममध्ये येणारा लाल रंग कोणता असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर तो रंग अर्थात कारमाइन कलर हा खरंच कोणत्या किड्यापासून बनवण्यात येतो का त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 19, 2024, 06:31 PM ISTबेकिंग सोडा की पाणी? भाज्या कोणत्या पद्धतीनं धुणं आरोग्यासाठी फायदेकारक?
हिरवा भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला असतो. त्यांचे सेवन केल्यानं आपलं शरीर हे अनेक आजारांपासून दूर राहतं. मात्र, भाजी धुण्याची योग्य पद्धत काय यावरून अनेक लोकांमध्ये वाद सुरु होतो. आज आपण हिरवा भाजीपाल साफ करण्याची योग्य पद्धत काय आहे?
Oct 18, 2024, 07:46 PM ISTदुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ, आरोग्यावर होतील घातक परिणाम
दूध हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण दुधासोबत तुम्ही काही गोष्टी खाल्यास त्याचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.
Oct 16, 2024, 07:24 PM ISTचष्मा असलेल्यांसाठी वरदान आहे 'हा' ड्रायफ्रुट
तुम्हालाही आहे डोळ्यांच्या समस्या... तुम्हाला ही वाटतं का की तुमच्या चष्म्याचा नंबर कमी व्हायला हवा का? तर या टिप्स फॉलो करा आणि चष्म्याचा नंबर नक्कीच होईल कमी... चला तर जाणून घेऊया आयुर्वेदानुसार त्या टिप्स...
Oct 15, 2024, 06:57 PM ISTGK Quiz: दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो?
GK Quiz in Marathi : आपल्यासाठी दररोज सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन येतो. यात कला क्रीडा, चालू घडामोडी आणि जगभरातील विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश असतो. आता यात आरोग्याशी संबंधीत प्रश्नांचा समावेश करतोय.
Oct 8, 2024, 09:25 PM ISTगरम चहा पेपर कपमध्ये पिण्याची चूक तुम्हीसुद्धा करताय, IIT च्या संशोधनात धक्कादायक खुलासा
Paper Cups Safer Than Plastic: पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याला हानिकारक ठरत असल्याने प्लास्टिक प्लास्टिक कपवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. पण आता इको फ्रेंडली समजले जाणारे पेपर कपही आरोग्यास हानिकारक ठरत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Oct 8, 2024, 06:14 PM IST