तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाता? आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम, एकदा वाचाच
Side Effects Dry Fruits: ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक उपयुक्त पोषकतत्वं आढळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण हे ड्रायफ्रुट्स सगळ्यांसाठीच फायदेशीर असतील असं नाही.
Sep 30, 2024, 02:39 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता
प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं रक्त गट असतं. पण तुम्हाला माहितीये का की असं पण रक्त गट आहे त्या लोकांचं हृदय खूप कमकूवत असतं. त्यांना नेहमीच असतं हृदयाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता.
Sep 27, 2024, 06:36 PM ISTप्रेम खरंच आंधळं असतं! जाणून घ्या प्रेमाविषयी विज्ञानचं काय आहे मत?
प्रेम आंधळ असतं असं बोलताना आपण अनेकांना ऐकतो. पण खरंच प्रेम आंधळ असतं का विज्ञान काय म्हणतंय जाणून घेऊया...
Sep 27, 2024, 05:50 PM ISTप्रसूतीनंतर किती दिवसांनी येते नियमित मासिक पाळी?
Periods After Delivery: प्रसूतीनंतर पुन्हा नियमित मासिक पाळी सुरू होण्याची प्रक्रिया खूप वेगळी असते. त्यात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
Sep 26, 2024, 02:12 PM ISTतुम्हीही ब्रेडसोबत चीज स्लाईस खाता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक
Cheese Slice Side Effects: तुम्हाला ब्रेड आणि चीज स्लाईस खायला आवडत असेल, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. चला जाणून घेऊया चीज खाल्याने आपल्या शरीराला काय त्रास होऊ शकतो.
Sep 26, 2024, 12:30 PM ISTपॅरासीटामोलसह 50 औषधं दर्जा तपासणीत फेल; मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्याही घातक, CDSCO च्या रिपोर्टमध्ये खुलासा
Central Drugs Standard Control Organization: पॅरासीटामोल घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन औषधांची एक यादी काढली आहे.
Sep 26, 2024, 09:59 AM ISTभारतात आढळला मंकीपॉक्सच्या घातक Clade 1b चा पहिला रुग्ण भारतात एन्ट्री; पुन्हा कोरोनासारखीच स्थिती?
Mpox Clade 1b: मंकीपॉक्सच्या घातक स्ट्रेनचा रुग्ण आढळल्यामुळं भारतात खळबळ. जाणून घ्या काय आहे नेमकी परिस्थिती... पाहा सविस्तर वृत्त.
Sep 24, 2024, 07:35 AM IST
साखरपुड्याची अंगठी डाव्या हाताच्या 'या' बोटातच का घालतात?
Engagement Ring Wearing Rules: साखरपुड्याची अंगठी 'या' बोटातच का घालतात? लग्न आणि साखरपुड्यात वर वधू एकमेकांना अंगठी घालतात. पण ती अंगठी ही अनामिका बोटातच घातली जाते. परंतु यामागचं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.
Sep 23, 2024, 08:27 PM ISTडायबिटीजच्या रुग्णांसाठी बनवा चवदार हिरव्या मुगाचे लाडू
ची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना खाण्या-पिण्यात अनेक पथ्य असतात. मग अशात त्यांना जर लाडू खायचे असतील तर त्यांनी काय करावं. अशात तुम्ही हिरव्या मुगाचे लाडू बनवू शकतात, पण ते कसे हे जाणून घेऊया...
Sep 21, 2024, 06:15 PM ISTगणपतीत मुलांना घेऊन फिरला असाल तर वेळीच सावध व्हा; नवीन साथ ठरु शकते धोकादायक
गणेश विसर्जनानंतर लहान मुलांमध्ये HFMD चे संक्रमण सर्वाधिक वाढले आहे. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने वाढत आहे. कोणत्या आजाराचा व्हायरस आहे? याची लक्षणे आणि उपाय समजून घ्या.
Sep 21, 2024, 01:27 PM IST
गर्भधारणा होत नसल्यास जोडप्यांनी करा 'या' चाचण्या
महिला आणि पुरूष, बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्यात सातत्यानं अपयशी ठरणाऱ्यांनी 'या' चाचण्या कराव्यात.
Sep 20, 2024, 11:48 AM ISTआता श्वासही घ्यायचा नाही का? हवेमुळं बळावतोय ब्रेनस्ट्रोकचा धोका; लँसेट अहवालात धक्कादायक खुलासा
Causes Of Brain Stroke : तुम्ही श्वास घेताय तो कितपत सुरक्षित? अहवालातील माहिती वाचून वाढली चिंता. असं म्हटलंय तरी काय?
Sep 20, 2024, 08:01 AM IST
रात्री डाव्या कुशीवर का झोपावं?
Sep 19, 2024, 08:10 PM ISTआधी मंकीपॉक्स आता Nipah Virus चा धोका, देशात 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू... , वेळीच ही लक्षणं ओळखा?
What is Nipah Virus : मंकीपॉक्सनंतर देशात आता निपाह व्हायरसने चिंता वाढवली आहे. केरळात रविवारी 24 वर्षांच्या तरुणाचा निपाह व्हायरलने मृत्यू झाला. केरळाच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली.
Sep 16, 2024, 05:46 PM ISTमहाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकट
Epidemic Disease in Maharashtra: संकट बळावतंय; एक नव्हे, अनेक आजारांनी वाढवली महाराष्ट्राची चिंता, तुमचं लक्ष कुठंय? राज्यातील आरोग्य विभागात बैठकांवर बैठका...
Sep 12, 2024, 08:38 AM IST