health news

चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात

Hing Benefits: चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात. हिंग भाजीत चव आणण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.

 

Jul 14, 2024, 05:33 PM IST

दिवसाला किती फळं खावीत? 2-3 फळं एकत्र खाणे योग्य? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्या सेलिब्रिटी आहारतज्ज्ञांकडून

आहारतज्ज्ञांपासून डॉक्टर आपल्याला फळं खाण्यास भर देण्यास सांगतात. बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024 ) असल्याने असंख्य भक्त उपवास ठेवतात. उपवासात फळांचं सेवन केलं जातं. मग अशावेळी दिवसला किती फळं खावीत शिवाय एकत्र फळं खाणं चांगेल की वाईट यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर देणार आहेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सोनिया नारंग.

 

Jul 14, 2024, 05:08 PM IST

जेवणानंतर तुम्हालाही अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो का?

अनेकांना जेवणानंतर अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. पण यामागील कारण त्यांच्या लक्षात येतं नाही. अ‍ॅसिडिटीचा त्रास ही पचनसंस्थेशी संबंधित आहे. अ‍ॅसिडिटी झाल्यावर आंबट ढेकर येते आणि पोटात जळजळ होतं. काही लोकांना उलट्याही होतात. अशात तुम्ही कुठे चुकत आहात समजून घ्या. 

Jul 9, 2024, 11:27 AM IST

Thyroid च्या रुग्णांच्या डायटमध्ये असायलाच हव्यात 'या' 5 गोष्टी

थायरॉइडची समस्या आज सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. थायरॉइडच्या समस्येला कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करायला हवं ते जाणून घेऊया...

Jul 5, 2024, 04:33 PM IST

एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर काय होतं?

आषाढ महिन्याला सुरुवात त्यानंतर येणार श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं वर्ज्य असतं. जर तुम्ही संपूर्ण एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर शरीरावर काय परिणाम होतो तुम्हाला माहितीये का?

Jul 4, 2024, 03:00 PM IST

चहाबरोबर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, अनथ्या...?

Healt News : आपल्या देशात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय म्हणजे चहा. प्रत्येक वयोगटातील लोकं आवडीने चहा पितात. भारतातील जवळपास सर्वच घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाच्या स्वागताने होते. पण चहाबरोबर काही पदार्थ खाल्यास ते आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतात.

Jul 1, 2024, 02:09 PM IST

दिवसा ढवळ्या झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घेऊया

दिवसा ढवळ्या झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घेऊया 

Jun 29, 2024, 01:08 PM IST

महिला पुरुषांहून जास्त आळशी? अर्ध्याहून अधिक भारतीय करताहेत 'ही' घोडचूक, WHO चा इशारा

Health Updates : आरोग्याची ऐशी की तैशी; तुम्हीही या भारतीयांपैकी एक आहात? जाणून घ्या बातमी तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी... 

 

Jun 28, 2024, 09:10 AM IST

झिका व्हायरस किती धोकादायक?

Zika Virus : पुणे शहरात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. शहरात झिका रुग्णांची संख्या 3 वर गेलीय. पुणे महानगरपालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया झिका व्हायरस किती धोकादायक असतो.

Jun 27, 2024, 10:35 PM IST

मटण बिर्याणी खाऊन IT इंजिनिअरने घटवलं 19 Kg वजन

Health News : आठ ते नऊ तासांची नोकरी, बस-ट्रेनचा दोन ते तीन सासांचा प्रवास या सर्व धावपळीत स्वत:साठी आपल्याकडे वेळच नाही. अनियमित जेवणामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि प्रसंगी वजन वाढणं, पोट सुटणं अशा समस्या निर्माण होतात. यावर एक तरुणाने मार्ग काढला आहे. 

Jun 27, 2024, 09:41 PM IST

कोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...

Maharashtra News : महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून कोरोनानं बहुतांशी काढता पाय घेतला आहे. पण, आता मात्र राज्यात एका नव्या संसर्गानं चिंता वाढवली आहे. 

 

Jun 25, 2024, 08:35 AM IST

जेवल्यानंतर लगेच पाणी पिताय, होऊ शकतात हे आजार

Healt News : चांगलं आरोग्य राखायचं असेल तर चांगल्या सवयी गरजेच्या असतात. कधी जेवावं, किती जेवावं याबरोबरच जेवणानंतर लगेच पाणी प्यावं का? हे ही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचं ठरतं. 

Jun 24, 2024, 10:34 PM IST

Special Chutney : 'ही' हिरवी चटणी Uric Acid रुग्णांसाठी रामबाण! आजच समावेश करा तुमच्या डाएटमध्ये

Special Chutney For Uric Acid : आजकाल युरिक अ‍ॅसिडची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. तरुण पिढीमध्येही ही समस्या गंभीर होत चालली आहे. अशावेळी तुमच्या आहारात या हिरव्या चटणीचा समावेश केल्यास तुम्हाला फायदा मिळेल असं आहार तज्ज्ञांनी सांगितलंय. 

 

Jun 24, 2024, 10:15 AM IST

काळी मिरी आणि लवंग भाजून खाल्यानं आरोग्याला होतील 'हे' फायदे

भाजलेली काळी मिरी आणि लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स,अँटी-इंफ्लेमेटरी आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे अनेक उपयोगी असणारे पोषक घटक असतात, जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Jun 23, 2024, 06:36 PM IST

लाल मिर्चीच्या नावाखाली तुम्ही हे काय खाताय?

आजकाल खाद्यपदार्थांमध्ये एवढी भेसळ झाली आहे की खऱ्या आणि नकली पदार्थांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. तुमच्या घरातल्या किचनमधील मसाला असलr आहे कि नकली हे कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत...

Jun 23, 2024, 06:21 PM IST