मधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम
मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.
Jun 6, 2015, 07:15 PM ISTस्वस्थ आहार निवडा आणि स्वाइन फ्ल्यूपासून दूर राहा
देशात झपाट्यानं वाढत असलेल्या स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या पाहता आहारतज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या बाबी सुचवल्या आहेत. जर आपल्या आहारात या खाद्यपदार्थांचा समावेश केला तर स्वाइन फ्ल्यूच्या संक्रमणापासून आपण बचाव करू शकतो. स्वाइन फ्ल्यूमुळे आतापर्यंत देशात ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.
Mar 9, 2015, 06:04 PM IST