मटण बिर्याणी खाऊन IT इंजिनिअरने घटवलं 19 Kg वजन
Health News : आठ ते नऊ तासांची नोकरी, बस-ट्रेनचा दोन ते तीन सासांचा प्रवास या सर्व धावपळीत स्वत:साठी आपल्याकडे वेळच नाही. अनियमित जेवणामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि प्रसंगी वजन वाढणं, पोट सुटणं अशा समस्या निर्माण होतात. यावर एक तरुणाने मार्ग काढला आहे.
Jun 27, 2024, 09:41 PM ISTउन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!
Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता.
Apr 3, 2023, 04:08 PM ISTMetabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत
Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात.
Jan 22, 2023, 10:51 AM IST
Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी ही जबरदस्त पेय, काही दिवसातच Slim
Fat Cutter Drink : दिवाळी (Diwali 2022) म्हटलं की फराळ...चकली, चवडा, करंज्या, रवा - बेसन लाडू आणि वेगवेगळ्या मिठाई...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...दिवाळीत फराळाशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा...वजन वाढण्याची भीती, मग आता चिंता करायची गरज नाही.
Oct 22, 2022, 01:43 PM ISTBelly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका
Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.
Oct 17, 2022, 07:16 PM IST
Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!
Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...
Oct 11, 2022, 12:50 PM ISTDieting वर होता शेन वॉर्न! वजन कमी करताना या गोष्टीची घ्या काळजी
शेन वॉर्नच्या मॅनेजरने माहिती दिली की, तो वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत आहे. मात्र त्यांच्या आतापर्यंतच्या अहवालानुसार त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.
Mar 7, 2022, 10:58 PM ISTसकाळी उठल्यावर या '4' गोष्टी पाळा, वजन घटवा
अनेकांना वजन घटवणं हे अतिशय आव्हानात्मक काम वाटतं.
Aug 9, 2018, 01:08 PM IST