पारा घसरला... सावधान ! थंडीचा कडाका... हार्ट अटॅकचा धोका
हार्ट अटॅकच्या दोन घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, थंडीत हार्ट अटॅकचा धोक वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे
Jan 7, 2023, 10:12 PM ISTHealth tips: सावधान...थंडी वाढताच येऊ शकतो हार्ट अटॅक...दिसू लागतात ही लक्षणं..
हिवाळ्यात सकाळी सकाळी लवकर फिरायला जाऊ नका. चालायचे असेल तर 9 वाजल्यानंतर निघावे. जेवणात शक्य तितके कमी मीठ खा.
Nov 27, 2022, 10:49 AM ISTHeart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.
Nov 20, 2022, 09:56 AM ISTWomen Health : महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करू नका
सावधान! महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसतात, वेळीच काळजी घ्या
Nov 18, 2022, 10:14 PM IST
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते सर्वाधिक..हृदयाची घ्या अधिक काळजी
अतिशय महत्वाचं म्हणजे हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 पटीने वाढते. त्यामुळे ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी थंडीत स्वतःची आणि हृदयाची अधिक काळजी घेणं खूप महत्वाचं असत.
Nov 11, 2022, 06:26 PM ISTपुरुषांनी चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, बेतू शकतं जीवावर!
तुम्हाला कधी झालाय का असा त्रास?, झाला असेल तर वेळीच व्हा सावध!
Nov 1, 2022, 12:55 AM ISTHeart Attack: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही लक्षणं, याकडे दुर्लक्ष करू नका
जीवनशैली बदल्यामुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो.
Oct 2, 2022, 06:12 PM ISTHeart attack : सावधान…! 'या' वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका; वाचा मोठे कारण
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे. याशिवाय बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळेही तरुण वयात हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका ही गोष्ट तरुणांसाठी अतिशय गंभीर आहे. कोरोना संसर्ग (Corona infection) आणि लोकांची खराब जीवनशैली (Poor lifestyle) हे यामागचे प्रमुख कारण (main reason) म्हणून समोर आले आहे.
Sep 29, 2022, 05:11 PM ISTWorkout दरम्यान Heart Attack चा धोका? काय म्हणतात आरोग्यतज्ज्ञ
अशात जिम जाणारे कमी वयातील लोक Heart Attack चे शिकार होत आहेत.
Sep 17, 2022, 04:53 PM ISTHeart Attack या धोक्याच्या Warning Signकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवाला वाढू शकतो धोका
Heart Attack Risk: हृदयविकाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. हृदयविकाराचा झटका जीवावर घातक देखील ठरु शकतो, त्यामुळे त्याचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे. चला जाणून घ्या हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल.
Sep 13, 2022, 10:49 AM IST..तर तुम्हाला येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, 'या' 4 गोष्टी आहेत हृदयाच्या शत्रू
या गोष्टी करत असाल तर तुम्हाला येऊ शकतो हृदयविकाराचा झटका
Aug 25, 2022, 08:18 PM ISTHeart Attack येण्यापूर्वी शरीरात ही लक्षणे दिसतात, जाणून घ्या
तुमच्याही शरीरात ही लक्षणे दिसत नाहीयेत ना? वाचा ही लक्षणे काय आहेत? अशी लक्षणे असतील तर त्वरीत डॉक्टरांना दाखवा
Aug 23, 2022, 01:34 PM ISTHeart Attack : तुम्हीही नकळत अशी चूक करत आहात का? यामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका
तुम्हालाही हा आजार टाळायचा असेल, तर तुमच्या दैनंदिन जीवनातील सवयी बदलल्या पाहिजेत. अन्यथा या गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
Jul 4, 2022, 09:01 PM ISTहृदयविकाराच्या एक महिना आधी शरीरात दिसतात 'हे' बदल, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करु नका
आजच्या काळात अशी परिस्थिती आहे की, 24 वर्षांच्या तरुणांनाही हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागत आहे.
May 5, 2022, 05:20 PM ISTCholesterol वाढण्याचे संकेत देतात 'हे' 3 अवयव, जाणून घ्या संपूर्ण माहिती
त्वचेतील बदल हे कोलेस्टेरॉल वाढण्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक मानले जाते. कोलेस्टेरॉल शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करते.
Mar 28, 2022, 08:38 PM IST