heart failure

'या' ब्लड ग्रुपला हृदयविकाराचा धोका अधिक?

हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. त्याचा परिणाम आज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. हा आजार खराब जीवनशैली, तणाव, चिंता आणि इतर कारणांमुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार देखील जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.  

Feb 26, 2024, 04:50 PM IST

'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?

The risk of heart disease : सध्या थंडीचा हंगामा सुरु आहे. अशा वातावरणात अनेक आजारही उद्भवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Feb 26, 2024, 04:32 PM IST

हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू

एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे. 

Sep 20, 2023, 08:41 PM IST

Heart Failure: डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरपर्यंत, 'या' 5 कारणांमुळे महिलांमध्ये हार्ट फेल

Heart failure in women : महिलांमध्ये हार्ट फेलमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाहात अचानक व्यत्यय आल्याने होतो, तर हृदयाची कमजोरी ही पम्पिंग क्षमतेद्वारे दर्शविली जाते. डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरसाठी काही कारणे कारणीभूत आहेत.

Jun 20, 2023, 07:43 AM IST

Heart Failure च्या सुरुवातीला मिळतात हे संकेत, या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

Heart Failure : आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर धोका वाढ शकतो. हार्ट फेल्युअरची सुरुवातीची लक्षणे लक्षात घेतली पाहिजेच. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा ते तुमच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनशैलीच्या सवयी याही कारणीभूत आहेत.

Mar 31, 2023, 12:32 PM IST

Heart Attack Signs: मनगटावरील घड्याळ देणार हार्ट अटॅक येण्याचे संकेत

Nagpur News: हृदयविकाराचा झटका हा आजारांच्या श्रेणीत येतो जे मृत्यू ओढवणारे आजार असतात. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे इतकी गंभीर असतात की ती कळतही नाही आणि रूग्णालयात जाण्याची वेळ येते. 

Mar 15, 2023, 11:37 AM IST

डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला

अलिकडच्या काळात Heart Attackनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय, अशीच एक दुर्देवी घटना समो आली आहे, वराने वरमाला घालताच तो स्टेजवरच कोसळला, नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती

Mar 6, 2023, 06:28 PM IST

हृदयविकाराचा झटका येताच 'तो' कलाकार स्टेजवर कोसळला आणि...; थरकाप उडविणारा Video

Viral Video : लग्न समारंभात नाचत असताना, कधी जीममध्ये लोक अचानक चकर येऊन पडतं आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्यांना मृत्यू घोषित करण्यात येतं...

Dec 24, 2022, 07:46 AM IST

हार्ट फेल झालेल्या रूग्णाचं तब्बल वर्षभराने पुन्हा धडकलं हृदय!

भारतात पहिल्यांदाच रुग्णाच्या कमजोर हृदयाला आधार देण्यासाठी बसवलेलं कृत्रिम हृदय बाहेर काढण्यात आलं आहे.

Oct 6, 2021, 07:24 AM IST

तुमच्या वयाचा आणि हृदयविकाराचा काय आहे संबंध?

मुंबई : तुम्हाला जर वाटत असेल की केवळ लठ्ठ असण्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तर असे नाहीये. 

Apr 4, 2016, 04:13 PM IST