heath news

तुम्ही टूथब्रश बाथरुममध्ये ठेवता का? आजच बदला ही सवय

Bad To Keep Toothbrush in Bathroom : दात स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा दात घासणे आवश्यक आहे. यामुळे आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या विषांणूंपासून दातांचं संरक्षण होतं आणि तोंडाचे आरोग्य सुधारते.

May 13, 2024, 09:06 PM IST

मेथी कोणी खाऊ नये?

आपल्या सगळ्यांच्या घरातले मोठे आपल्याला नेहमीच सांगतात की हिवाळ्यात मेथी खाणं गरजेचं आहे. त्या काळात तुम्ही मेथी खाल्ली तर शरीरातील उर्जा वाढते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळेच आपली आई किंवा आजी घरात मेथीचे लाडू बनवताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का की कोणी मेथी खाऊ नये. 

Jan 19, 2024, 06:29 PM IST

मखाने दुधात भिजून खालल्यास पुरुषांना मिळतील 'हे' फायदे

मखनासोबतचे दूध आपल्या शरीराला कोरोनरी रोगांपासून बचाव करून आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मखनासोबत दुधाचे सेवन सुरू करा कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत निरोगी आणि फायदेशीर मानले जाते. मखानामध्ये अल्कलॉइड नावाचा घटक आढळतो, दूध आणि माखणा या दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते फोलेटचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत - एक जीवनसत्व प्रकार जो आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.

Sep 7, 2023, 06:27 PM IST

'या' वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं...

Co-Sleeping Age Limit: आपण सर्वच जणं रात्री थकून भागून आल्यानंतर आपल्या मुलांसोबत झोपतो. त्यामुळे आपला दिवसभरातील सर्व ताण (Stress) हा निघून जातो. परंतु मुलांच्या एका विशिष्ट वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं (Sleeping with Chindren) टाळावं. तेव्हा जाणून घेऊया यामागील नक्की कारणं कोणती आणि अशावेळी पालकांनी कोणत्या टीप्स (Parenting Tips) फॉलो कराव्यात? 

Apr 29, 2023, 12:00 PM IST

Tea Addiction: सारखं सारखं चहा पिण्याची सवय जात नाही? करा 'हे' 3 उपाय

Tea Drinking Habits: आपल्या सर्वांनाच चहा प्यायला आवडतो. अनेकदा आपण चहा दिवसातून सहा वेळा तरी पितोच. अनेकांना चहा अनेकदा पिण्याची सवय असते. 

Nov 27, 2022, 06:11 PM IST

मनुक्याचा 'हा' प्रकार म्हणजे आरोग्याला वरदान; पाहा खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

मनुके (Manuka) आवडत नाहीत असं म्हणणारे फार कमीजण आहेत. काहीसा गोड, काहीसा आंबट असा हा (Dryfruits) सुक्यामेव्यातील एक प्रकार. 

Nov 5, 2022, 10:19 AM IST

राग आल्यावर शरीरात काय बदल होतात, जाणून घ्या

कुणीही उगाच रागवत नाही, 'हे' हार्मोन्स असतात जबाबदार 

Aug 20, 2022, 08:48 PM IST

माने खाली असा फुगवटा का येतो? ते फक्त पुरुषांमध्येच आढळते का?

त्याचे वैज्ञानिक नाव तुम्हाला माहित आहे का? याचे महत्त्व काय? तर या बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

Jan 2, 2022, 06:45 PM IST

खोकला आणि घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय करुन पाहा

खोकला आणि घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी 6 घरगुती उपाय.

Nov 26, 2021, 12:31 PM IST

पपई पोटासाठीच नाही तर 'या' कामासाठी देखीस फायद्याची, या फळाचे फायदे काय जाणून घ्या

पपईची झाडे इतकी फायदेशीर आहेत की त्याची पाने, मुळे, देठ आणि बिया वापरून शरीराच्या अनेक रोगांसाठी याचा वापर करता येतो.

Oct 13, 2021, 11:16 PM IST

स्ट्रेस दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स, परिणाम काही दिवसातच दिसेल

जर तुम्ही देखील स्ट्रेस किंवा तणावाने त्रस्त असाल आणि ते कमी करू इच्छित असाल तर तुम्ही या पद्धतींचा अवलंब करू शकता.

Sep 29, 2021, 04:12 PM IST

अन्न फ्रेश ठेवण्यासाठी वापरले जाणारे Aluminium Foil पुरुषांसाठी धोकादायक... 'हा' आजार होण्याची शक्यता

तज्ञांच्या मते, अन्न थंड झाल्यावर काही काळ अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जाऊ शकतो, परंतु ...

Aug 24, 2021, 01:16 PM IST

Side Effects of Turmeric Milk : या 5 समस्या असलेल्या लोकांनी कधीही हळदीचे दुध पिऊ नये

काही समस्यांसाठी हळद ही अपायकारक आहे.

Aug 18, 2021, 12:55 PM IST