hemant soren

'मोदी-शहांना वाटले की 4 दिवसांत..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिंदेंच्या 40 आमदारांनी..'

Uddhav Thackeray Group On Hemant Soren Arrest: सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही व मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही. ही घटना ऐतिहासिक आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Feb 6, 2024, 07:29 AM IST

'....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही', राज ठाकरेंनी दिला इशारा

Raj Thackeray on BJP: विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे. 

 

Feb 2, 2024, 01:25 PM IST

झारखंडचे CM बेपत्ता झाल्याने खळबळ, फोन Switched Off; विमान Airport पार्किंगमध्ये सापडलं; BMW जप्त

सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध घेतला जात आहे. ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. 

 

Jan 30, 2024, 11:40 AM IST

मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला

Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 

Jun 23, 2023, 05:32 PM IST

Jharkhand: CM हेमंत सोरेन यांच्याशी संबंधित व्यक्तीवर ED चा छापा, AK 47 जप्त

झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, 17 ठिकाणी ईडीचा छापा

 

Aug 24, 2022, 03:06 PM IST

IAS महिला अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा, नोटांचं घबाड पाहून अधिकारी हैराण

देशाच्या विविध भागात एकाच वेळी 20 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे

May 6, 2022, 07:09 PM IST

नव्या वर्षांची खुशखबर; पेट्रोल होणार २५ रुपयांनी स्वस्त

२६ जानेवारीपासून लागू होणार निर्णय

Dec 29, 2021, 07:22 PM IST

Petrol-Diesel Price : 'या' राज्यात 25 रुपयांनी स्वस्त होणार पेट्रोल

नव्या वर्षाची या राज्यानं दिली नागरिकांना भेट, या राज्यात पेट्रोल 25 रुपयांनी होणार स्वस्त... 

Dec 29, 2021, 07:02 PM IST

मुंबईच्या महिलेचा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा आरोप

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे अडचणीत आले आहेत. हेमंत सोरेन यांच्या राजकीय कारकीर्दीतील ही सर्वात मोठी अडचण 

Dec 19, 2020, 06:47 PM IST
Hemant Soren Request To BCCI For MS Dhoni Farewell Match PT3M10S

'फेअरवेल मॅच'ची हेमंत सोरेन यांची BCCI ला विनंती

'फेअरवेल मॅच'ची हेमंत सोरेन यांची BCCI ला विनंती

Aug 16, 2020, 06:45 PM IST
Ranchi JMM Leader Hemant Soren Swearing In As Chief Minister Of Jharkhand PT3M9S

रांची | हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गज नेत्यांची उपस्थिती

रांची | हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Dec 29, 2019, 02:45 PM IST

झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हेमंत सोरेन

सत्तेतून भाजपचा पायउतार करत मिळवला विजय... 

Dec 29, 2019, 07:27 AM IST

झारखंडच्या निकालानंतर अमित शाह म्हणाले...

झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

Dec 23, 2019, 08:20 PM IST