hemant soren

मोदींनी दिल्यात झारखंड विजयाबद्दल हेमंत सोरेन यांना शुभेच्छा

 मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि आघाडीचे नेते हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले आहे.  

Dec 23, 2019, 07:36 PM IST

झारखंडमधील पराभवानंतर भाजपला शिवसेनेचा जोरदार टोला

महाराष्ट्रानंतर झारखंड हे भाजपच्या हातातून निसटले आहे. त्यानंतर शिवसेनेने भाजपला टोला लगावला.

Dec 23, 2019, 03:30 PM IST

भाजपची लाट ओसरतेय, वर्षभरात पाच राज्यांतील सत्ता गमावली

महाराष्ट्र राज्यानंतर झारखंड हे राज्य भाजपच्या हातातून निसटले आहे.  

Dec 23, 2019, 02:55 PM IST

Jharkhand Election : Exit poll चा अंदाज खरा, सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलचा (Exit poll) अंदाज खरा.

Dec 23, 2019, 12:08 PM IST

EXIT POLL: झारखंडमध्ये भाजपला पराभवाचा धक्का; जेएमएम-काँग्रेसकडे सत्ता?

बहुतांश एक्झिट पोल्सनी झारखंडमध्ये भाजपचा पराभव होईल, असे भाकीत वर्तविले आहे. 

Dec 21, 2019, 07:50 AM IST

लव्ह जिहाद: रकीबुलच्या घरावर छापा, 15 मोबाईल, 36 सिमकार्ड जप्त

रांची पोलिसांनी रविवारी तारा सहदेव केसमध्ये कारवाई करत रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनच्या घरावर छापा घातला. पोलिसांनी रकीबुलच्या घरातून 15 मोबाइल फोन, 36 सिमकार्ड, 4 प्रिंटर, 1 पेन ड्राइव्ह, 2 एअर गन आणि 1 प्रोजेक्टर जप्त केलंय. रकीबुलच्या घरी तारा सहदेवसोबत झालेल्या लग्नाचे कागदपत्रही मिळाले. 

Aug 31, 2014, 04:06 PM IST

लव्ह जिहाद: भयंकर! रकीबुल अधिकाऱ्यांना पुरवायचा मुली

लव्ह जिहाद प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशी रणजीत कोहली उर्फ रकीबुलनं एक धक्कादायक माहिती दिलीय. रकीबुल सरकारी अधिकाऱ्यांना आणि न्यायव्यवस्थेतील अनेक लोकांना मुली पुरवायचा.  

Aug 30, 2014, 12:26 PM IST

झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवटीला कॅबिनेटची मंजुरी

झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर केंद्राने शिक्कामोर्तब केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Jan 17, 2013, 01:35 PM IST