गोड पदार्थच नाही तर 'या' 5 गोष्टींनीही वाढते रक्तातील साखर!
गोड पदार्थच नाही तर 'या' 5 गोष्टींनीही वाढते रक्तातील साखर!
Oct 25, 2024, 07:15 PM ISTरात्री सतत लघवीला उठताय? 'या' 5 आजारांमुळे होतोय त्रास
Night Urination: तुम्हाला पण रात्री सतत लघवीला जावं लागतं. यामुळे झोप मोड होते. पण रात्री खूप वेळा लघवीला होणे ही 5 आजारांची लक्षणे आहे. यामध्ये रात्री 10 च्या नंतर सतत लघवीला होणे हे एक लक्षण समजले जाते. हे लक्षणे तुमच्या शरीरातील बिघाड अधोरेखित करतात.
Aug 27, 2024, 01:06 PM IST'ही' काळी चटणी शरीरातील शुगर वाढूच देणार नाही; करा फक्त 'या' 3 पदार्थांचा समावेश
Chutney for High Blood Sugar Level : ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाटी वेगवेगळे उपाय केले जातात. अशावेळी एक काळी चटणी करते अतिशय महत्त्वाची. या काळ्या चटणीने मधुमेह राहिल कंट्रोलमध्ये.
Jul 15, 2024, 05:36 PM IST'या' वयातील लोकांना मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Diabetes Symptoms and Causes: आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना ही मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. निरोगी व्यक्तींना 2 वर्षातून एकदा आणि मधुमेहाच्या रुग्णांना दर 3 महिन्यांनी एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.
Mar 4, 2024, 04:50 PM ISTDiabetes Symptoms : कोणत्या वयात मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Diabetes हा अनुंवाशिक किंवा खाण्या-पिण्याच्या सवयी, अपुरी किंवा जास्त झोप, ताण, धुम्रपान अशा अनेक जीवनशैलीशी निगडीत कारणांमुळे होवू शकतो
Jan 4, 2024, 05:38 PM IST
सकाळी शरीरात दिसणारी ही लक्षणं Diabetes चे संकेत; अजिबात दुर्लक्ष करु नका नाहीतर...
Diabetes Signs When You Wake Up In The Morning: अनेकांना आपल्याला मधुमेहाचा त्रास आहे समजण्याआधीच लक्षणं दिसू लागतात. मात्र अनेकजण अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं भविष्याच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतं. म्हणूनच सतर्क राहणं आवश्यक आहे.
Jul 10, 2023, 02:17 PM ISTDiabetes नियंत्रणात आणायचंय? मग घरी सुरु करा 'हे' व्यायाम, होतील आरोग्यदायी फायदे
Yoga for Diabetes : मधुमेह कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात? तरीही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. यासाठी पुढील 5 योगासने तुम्ही घरच्या घरी ट्राय करा, तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते.
Jun 20, 2023, 04:16 PM ISTतुमच्या वयाप्रमाणे, ब्लड शुगर पातळी किती असावी? पाहा चार्ट!
Blood Sugar Chart : मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. तुमच्या वयोमानानुसार ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे, याची माहिती आज घेऊया.
Jun 4, 2023, 07:44 PM ISTBlood Sugar : रक्तातील साखर कमी करण्याचा घरगुती सोपा उपाय
High Blood Sugar : आपल्या नेहमीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना शुगरचा त्रास होतो. हाय ब्लड शुगरचा त्रास असणाऱ्यांसाठी एक घरगुती सोपा उपाय आहे.
Mar 29, 2023, 03:35 PM ISTDiabetes Symptoms: सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 'हे' बदल दिसले तर सावधान, शुगर वाढण्याचे लक्षण नाही ना?
High Blood Sugar Morning Sign: आपले आरोग्य दिवसागणिक जटील होत चालले आहे. डायबिटीज अर्थात मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जे लोक त्याचे बळी आहेत, त्यांनी रक्तातील साखरेची पातळी (sugar) कशी नियंत्रित केली पाहिजे, तसेच त्याचे संकेत ओळखणे देखील महत्त्वाचे आहे.
Jan 28, 2023, 10:39 AM ISTBlood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!
जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात.
Jan 6, 2023, 12:27 PM ISTdiabetics: शुगर वाढली कि सर्वात आधी तुमचे पाय देतात हे संकेत...वेळीच सावध व्हा !
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते
Nov 23, 2022, 03:43 PM ISTBreakfast Tips : सकाळी नाष्टा न केल्याने होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!
सकाळी नाष्टा करत नसाल तर ही बातमी एकदा नक्की वाचा
Oct 25, 2022, 08:50 PM IST